07/12/2022
महापरिनिर्वाण दिन ।।
दि.06 डिसेंबर 2022 रोजी भीमनगर, वाडेगाव येथे बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ,भीमसम्राट संघटना यांनी मानवंदनेचा कर्यक्रम आयोजित केला होता।
सर्व प्रथम बुद्ध वंदना घेण्यात आली,आणि त्या नंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाच्या महान कार्यावर्ती भाषणाचा कार्यक्रम पार पडला।
अनेक लहान मुलांनी व मुलीनी भाषणे देऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली।
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रणव भाऊ डोंगरे,उपाध्यक्ष उद्देश भाऊ इंगळे,सचिव यशवर्धन भाऊ डोंगरे,विकास मोरे,ऋषिकेश इंगळे व सर्व भीमसम्राट संघटना तसेस भीमनगर येथील उपासक व उपासिका उपस्थिती होते।