महाबीज वार्ता

महाबीज वार्ता कृषी संवादाच व्यासपीठ
#कृषी #महाबीज #सोयाबीन #जैविक Maharashtra State Seeds Corporation Limited, Akola

**जिल्हा कार्यालय महाबीज, हिंगोली ** दिनांक - *04/09/2026*  #महाबीज उत्पादित गुणवत्तापूर्ण जैविक उत्पादनांची खालील प्रमा...
04/09/2026

**जिल्हा कार्यालय महाबीज, हिंगोली **

दिनांक - *04/09/2026*

#महाबीज उत्पादित गुणवत्तापूर्ण जैविक उत्पादनांची खालील प्रमाणे विक्री झाली आहे.

📊 आजचे विक्री विवरण:

🔹 #महाजैविक: 123 लीटर

🔹 #ट्रायकोडर्मा: 130 किलो

👨‍🌾 एकूण शेतकरी: 14

आज दिनांक 4/9/2026 रोजी श्री. काकासाहेब घुले, रा. खामगाव, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर यांना 2 किलो  #महाबीज उत्पादीत गुणव...
04/09/2026

आज दिनांक 4/9/2026 रोजी श्री. काकासाहेब घुले, रा. खामगाव, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर यांना 2 किलो #महाबीज उत्पादीत गुणवत्तापूर्ण जलद विघटक #महास्पीड #नेवासा कार्यालय येथून विक्री करण्यात आले आहे.

04/09/2026

Shri. Rujit Anil Lavekar, Loha, District Nanded Turmeric field after Mahajaivik & Trichoderma application

04/09/2026
Please contact 7588609614
04/09/2026

Please contact 7588609614

महाबीज मुख्यालयात संवाद समुपदेशन कार्यशाळा
03/09/2026

महाबीज मुख्यालयात संवाद समुपदेशन कार्यशाळा

 #महाबीज उत्पादित गुणवत्तापूर्ण जैविक खतसंघ  #महाजैविक व जैविक बुरशीनाशक  #ट्रायकोडर्मा या जैविक उत्पादनांना राज्यातील स...
03/09/2026

#महाबीज उत्पादित गुणवत्तापूर्ण जैविक खतसंघ #महाजैविक व जैविक बुरशीनाशक #ट्रायकोडर्मा या जैविक उत्पादनांना राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांकडून उस्फूर्त प्रतीसाद मिळत आहे त्याबद्दल मनापासून आभार. सर्वांना विनंती करण्यात येते कि महाबीज उत्पादित दर्जेदार कृषी निविष्ठा प्राप्त करण्यासाठी कृपया खालील मोबाईल नंबरवर संपर्क करा. धन्यवाद..

जिल्हा कार्यालय महाबीज, हिंगोली  दिनांक - **03/09/2026*  #महाबीजच् उच्च गुणवत्तापूर्ण जैविक उत्पादनांची  खालील प्रमाणे व...
03/09/2026

जिल्हा कार्यालय महाबीज, हिंगोली

दिनांक - **03/09/2026*

#महाबीजच् उच्च गुणवत्तापूर्ण जैविक उत्पादनांची खालील प्रमाणे विक्री झाली आहे.

📊 आजचे विक्री विवरण:

🔹 #महाजैविक: 43 लीटर

🔹 #ट्रायकोडर्मा: 100 किलो

👨‍🌾 एकूण शेतकरी: 13

आज दिनांक 03/09/2026 रोजी प्रगतशील शेतकरी श्री. राजकुमार भगवानदास अग्रवाल  रा. कोयाळी, ता. रिसोड, जि. वाशिम यांना आज  #ह...
03/09/2026

आज दिनांक 03/09/2026 रोजी प्रगतशील शेतकरी श्री. राजकुमार भगवानदास अग्रवाल रा. कोयाळी, ता. रिसोड, जि. वाशिम यांना आज #हळद पिकाच्या ड्रेन्चिंग साठी 80 किलो #महाबीज उत्पादित गुणवत्तापूर्ण जैविक बुरशीनाशक #ट्रायकोडर्मा आणि 60 लिटर जैविक खतसंघ #महाजैविक महाबीज कार्यालय #रिसोड येथून देण्यात आले.

आज दिनांक 03.09.2026 रोजी  #छत्रपती_संभाजीनगर जिल्ह्यातून तूर, अद्रक व इतर पिकाकरिता शेतकरी बांधवांना  #महाबीज उत्पादित ...
03/09/2026

आज दिनांक 03.09.2026 रोजी #छत्रपती_संभाजीनगर जिल्ह्यातून तूर, अद्रक व इतर पिकाकरिता शेतकरी बांधवांना #महाबीज उत्पादित उच्च गुणवत्तायुक्त जैविक बुरशीनाशक #ट्रायकोडर्मा 242 किलो व जैविक खतसंघ #महाजैविक (APK) 174 लिटर विक्री करण्यात आले.

Address

महाबीज भवन, कृषीनगर, अकोला
Akola
444104

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाबीज वार्ता posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share