Bhushan Gaykwad

Bhushan Gaykwad Official Page Of Bhushan Gaykwad, District President Bhimshakti Akola | In-Charge Bhimshakti Goa State Youth Leader

कुशल प्रशासक, दूरदृष्टी असलेले नेतृत्व, रुबाबदार व दिलखुलास व्यक्तिमत्त्वाचे धनी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोक...
14/08/2026

कुशल प्रशासक, दूरदृष्टी असलेले नेतृत्व, रुबाबदार व दिलखुलास व्यक्तिमत्त्वाचे धनी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकनेते स्व. विलासराव देशमुख साहेब यांच्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!

#लोकनेते #महाराष्ट्र

🌿🔱 श्रावण मासारंभाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा! 🔱🌿भगवान महादेवांच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होवोत, सुख, श...
13/08/2026

🌿🔱 श्रावण मासारंभाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा! 🔱🌿

भगवान महादेवांच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होवोत, सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो. श्रावण महिन्याची ही पवित्र सुरुवात आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येवो, हीच मनःपूर्वक प्रार्थना.

🙏 हर हर महादेव! 🙏
🌺 श्रावण मासारंभाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🌺

सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. विशाल पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉🎂आपणांस आनंदी, यशस्वी व निरोगी दी...
13/08/2026

सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. विशाल पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉🎂
आपणांस आनंदी, यशस्वी व निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच शुभेच्छा. 🙏

प्रजाहितदक्ष राज्यकर्त्या, राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! 🙏🌸   #राजमाता ...
13/08/2026

प्रजाहितदक्ष राज्यकर्त्या, राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! 🙏🌸

#राजमाता #प्रेरणास्त्रोत

12/08/2026

इंतजार नही सब्र रखो …..

आजचा तरुण केवळ आश्वासनांना भूलणारा नाही, तर तो उत्तरे मागणारा आणि स्वतःच्या बुद्धीने जगाचे भविष्य घडवणारा आहे. हवामान बद...
12/08/2026

आजचा तरुण केवळ आश्वासनांना भूलणारा नाही, तर तो उत्तरे मागणारा आणि स्वतःच्या बुद्धीने जगाचे भविष्य घडवणारा आहे. हवामान बदल असो, तंत्रज्ञानाची क्रांती असो किंवा लोकशाहीचे रक्षण; जगातील प्रत्येक मोठ्या बदलाचे नेतृत्व आजचा तरुण करत आहे. हे तरुणच जगाचे भविष्य आहेत आणि भूतकाळ या भविष्याशी कधीही स्पर्धा करू शकणार नाही.

जगाला प्रगतीच्या नव्या शिखरावर नेणाऱ्या सर्व युवकांना आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला दिशा देणारे, महान शास्त्रज्ञ आणि भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक, 'पद्मभूषण' डॉ. विक्रम साराभा...
12/08/2026

भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला दिशा देणारे, महान शास्त्रज्ञ आणि भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक, 'पद्मभूषण' डॉ. विक्रम साराभाई यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

कांदा - मुळा - भाजी, अवघी विठाबाई माझी !संत शिरोमणी सावता माळी जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन !
11/08/2026

कांदा - मुळा - भाजी,
अवघी विठाबाई माझी !
संत शिरोमणी सावता माळी जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन !

Address

Akola
444001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhushan Gaykwad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bhushan Gaykwad:

Shortcuts

Share