Hiwara Korde

Hiwara Korde Hiwara Korde is a nice and serene village situated at the bank of historically significant river name

हिवरा कोरडे येथे भागवत सप्ताह 27 मार्च 2025
30/03/2025

हिवरा कोरडे येथे भागवत सप्ताह 27 मार्च 2025

21/03/2025
30/03/2022
*जिल्हा परिषद सर्कल निवडणूक महाआघाडीच्या संजना ताई कोरडे यांची प्रचारात आघाडी*
03/10/2021

*जिल्हा परिषद सर्कल निवडणूक महाआघाडीच्या संजना ताई कोरडे यांची प्रचारात आघाडी*

#गणपती

27/09/2021

राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस शिवसेना व प्रहार महविकास आघाडीचे अंतर्गत जिल्हा परिषद पोट निवडणूक बपोरी सर्कलचे *राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे स्थानिक उमेदवार सौ.संजनाताई सागर कोरडे* व *ब्रम्ही खु पंचायत समिती शिवसेनेचे उमेदवार सौ सरलाताई विनायक खंडारे*
यांच्या प्रचाराचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे.
आमदार श्री अमोल दादा मिटकरी,
आमदार श्री नितिन बाप्पू देशमुख,
मा.संग्रामभैय्या गावंडे,(जिल्हाध्यक्ष रा काँ अकोला)
माजी आमदार मा.भैय्यासाहेब तिडके,
माजी आमदार मा.तुकारामजी बिडकर,
मा.संतोष दादा कोरपे,
माजी आमदार मा.हरिदास भदे,
माजी आमदार मा.बळीराम सिरस्कार,
प्रदेश संघटक सचिव रविभाऊ राठी यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडणार आहे.

विनीत - सागर वा कोरडे
(विधानसभा अध्यक्ष रा.कॉ मूर्ति)

आकोला जि. प. पोट निवडणूक बपोरी सर्कल प्रचार दौरा शुभारंभ*🙏🏻राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस शिवसेना व प्र...
26/09/2021

आकोला जि. प. पोट निवडणूक बपोरी सर्कल प्रचार दौरा शुभारंभ*
🙏🏻राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस शिवसेना व प्रहार महविकास आघाडीचे अंतर्गत जिल्हा परिषद पोट निवडणूक बपोरी सर्कलचे *राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे स्थानिक उमेदवार सौ.संजनाताई सागर कोरडे* व *ब्रम्ही खु पंचायत समिती शिवसेनेचे उमेदवार सौ सरलाताई विनायक खंडारे*
यांच्या प्रचाराचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत आज दि २६/१०/२१ बपोरी व पोही या गावांना मध्ये पार पडले या कार्यक्रमाला
आमदार श्री अमोल दादा मिटकरी,
आमदार श्री नितिन बाप्पू देशमुख,
डॉ संतोषदादा कोरपे (प्रदेश उपाध्यक्ष रा.कॉ )
मा.संग्रामभैय्या गावंडे,(जिल्हाध्यक्ष रा काँ अकोला)
माजी आमदार मा.भैय्यासाहेब तिडके,
माजी आमदार मा.तुकारामजी बिडकर,
माजी आमदार मा.हरिदासभाऊ भदे,
माजी आमदार मा.बळीराम सिरस्कार,
श्रीमती आशाताई मिरगे
मा. बबनरावजी डाबेराव,
प्रदेश संघटक सचिव रविभाऊ राठी,श्रीकृष्ण बोळे,(ऒ. बी. सी. जिल्हाअध्यक्ष)
सौ. उज्वला राऊत (महीला अध्यक्ष) यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला आहे.

स्थळ - 1) *पोही* संध्याकाळी ७ वाजता
2) *बपोरी* दुपारी ४ वाजता पार पडली सभेला आजूबाजूच्या गावातील सर्व नागरीकं उपस्थित होतै
.

Address

Ta Murtizapur
Akola
444004

Telephone

+91 9552516850

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hiwara Korde posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Hiwara Korde:

Share