19/08/2026
सिस्टम जिंकली, दीपाली हरली! 😞
सुसाइड नोटमध्ये मांडलेली मानसिक छळाची कहाणी अन् न्यायाची आर्त हाक... सर्वकाही 'तात्कालिक कारणाच्या' तांत्रिक मुद्द्यावर फेटाळले गेले. ५-५ महिने सतत होणारा मानसिक त्रास सिस्टीमला दिसतच नाही का?
कामाच्या ठिकाणी न्यायाची वाट पाहणाऱ्या प्रत्येक प्रामाणिक कर्मचाऱ्याचा हा पराभव आहे. 💔
आमदार चित्रा किशोर वाघ*
भाजपा,महिला प्रदेशाध्यक्ष