10/08/2015
विधर्भात ही व्यापम घोटाला उजागर
कृपया आज चे न्यूज़ पेपर वाचा
आपण सर्व नागरिकानि सहकार्य साठी पुढे आवे
राष्ट्रीय युवा शक्ति संगठन चा वतीने
आज दिनांक 8। 8। 15 रोजी जलगॉव जवळ मुक्ताइ नगर इथे महाराष्ट्र चे एग्रीकल्चर मिनिस्टर श्री एकनाथ जी खडसे साहेबान ची भेट घेऊन पी. के .वी . विध्यापीठ अकोला .चा बोगस कारभार ची माहिती दिली व् 2500 विद्यार्थांना न्याय मिळावा त्या साठी निवेदन देण्यात आला त्या मधे सर्व कर्मचारी पगार घेतात 2 लाख रुपे माषिक आणि परीणाम सुन्य,
0 % निकाल देणारे कृषी कॉलेजा ची मान्यता रद करा व् सर्व 2500 विद्यार्थांचे पेपर रीचेक करण्यात यावे, व् b s c चे 100 उत्तर पत्रिका कुठे गायब केलि अस निवेदन देताना संगठन चे अध्यक्ष विमल जैन व् सर्व व् कार्यकर्ते