मातृत्व सामाजिक बहुउद्देशिय संस्था अकोला.

  • Home
  • India
  • Akola
  • मातृत्व सामाजिक बहुउद्देशिय संस्था अकोला.

मातृत्व सामाजिक बहुउद्देशिय संस्था अकोला. 🩸 रक्त दान.रुग्ण सेवा अन्न दान करणे.🪴वृक्ष रोपण.... गरजू महिला. वृद्धांना आर्थिक मदत करणे .....

16/04/2025

आंबेडकर जयंती विशेष ! जिल्हा रुग्णालयात महिलांसाठी बिस्कीट वाटप | मातृत्व सामाजिक संस्था ...

07/02/2025
💐मातृत्व सामाजिक बहुउद्देशिय संस्थे... तर्फे .................................विश्वरत्न डॉ.बाबा साहेब आंबेडकरांची सावली ...
07/02/2025

💐मातृत्व सामाजिक बहुउद्देशिय संस्थे... तर्फे .................................विश्वरत्न डॉ.बाबा साहेब आंबेडकरांची सावली होऊन त्यांचं विश्व सावरणाऱ्या रमाई भीमरावजीआंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏💐

*पुजाताई मालोकार यांनी* मूकबधिर शाळेला भेट देऊन नविन वर्षाची केली आगळी वेगळी सुरवात.अकोला येथील मातृत्व सामाजिक बहुउद्दे...
04/01/2025

*पुजाताई मालोकार यांनी* मूकबधिर शाळेला भेट देऊन नविन वर्षाची केली आगळी वेगळी सुरवात.

अकोला येथील मातृत्व सामाजिक बहुउद्देशिय संस्था..अकोला यांच्या तर्फे 31 डिसेंबर 2024 रोजी मूकबधिर निवासी विद्यालय ला भेट देवुन नविन वर्षाचे आगळे वेगळे स्वागत करण्यात आले. सोबतच मुलांना फराळ व चॉकलेट वाटप करून त्यांच्याही जीवनात नविन वर्ष गोडवा निर्माण करणारे जावो. ह्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सर्व मूकबधिर विद्याथ्र्यांची ऊपस्थितांना ओळख करून दिली . मा. पुजाताई मालोकार मातृत्व सामाजिक बहुउद्देशिय संस्थेचे संस्थापक.अध्यक्षा मा. आ.श्री विवेकजी पारसकर सर. सोबतच सागर पायघन..पत्रकार.मुकेश. ढोके मनोज मालोकार ..मंजू गावंडे..शिल्पा व्हावळ.. भारती डहाके.योगिता धारपवार . मोहम्मद रियाज भाई .. निर्मल आयिदासानी..भुषण शिंदे.अमोल भटकर.अमोल नजर्धने ...सुमित सिरसाठ. .. हे प्रामुख्याने मंचावर ऊपस्थित होते.यावेळी अहसान सर यांनी ऊपस्थीतांचे आभार मानले.

मातृत्व सामाजिक बहुउद्देशिय संस्थे तर्फे नवीन वर्षाच्या निमित्त व संस्थे चें सदस्य 🎂 ahsan sir .. यांच्या वाढदिवसा निमित...
03/01/2025

मातृत्व सामाजिक बहुउद्देशिय संस्थे तर्फे नवीन वर्षाच्या निमित्त व संस्थे चें सदस्य 🎂 ahsan sir .. यांच्या वाढदिवसा निमित्त मूकबधिर निवासी विद्यालय येथे चॉकलेट केक आणि फराळ खाऊ वाटप करण्यात आला 🙏

*सूर्योदय बालगृह आश्रम मलकापूर अकोला येथे मातृत्व सामाजिक बहुउदेशीय संस्था अकोला यांच्या मार्फत उद्या दि.22/12/2024 रोजी...
02/01/2025

*सूर्योदय बालगृह आश्रम मलकापूर अकोला येथे मातृत्व सामाजिक बहुउदेशीय संस्था अकोला यांच्या मार्फत उद्या दि.22/12/2024 रोजी रविवार ला आश्रमा मधील बालकांना शालेय वस्तू व खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी आपण सर्वांनी ठीक 1 वाजता सूर्योदय बाल आश्रम मध्ये उपस्थित राहावे .....*
विनीत
सौ. पुजाताई मालोकार
संस्थापक अध्यक्षा मातृत्व सामाजिक बहुउदेशीय संस्था अकोला

Address

Akola

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मातृत्व सामाजिक बहुउद्देशिय संस्था अकोला. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category