भाजप डाबकी रोड मंडळ, अकोला

  • Home
  • India
  • Akola
  • भाजप डाबकी रोड मंडळ, अकोला

भाजप डाबकी रोड मंडळ, अकोला Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from भाजप डाबकी रोड मंडळ, अकोला, Social service, Dabki Road, Akola.

भाजप डाबकी रोड मंडळ, अकोला या अधिकृत फेसबुक पेजवर आपले हार्दिक स्वागत!
परिसरातील नागरिकांसोबत थेट संवाद साधणे, विकासाच्या कामांची माहिती देणे आणि भारतीय जनता पक्षाचे विचार व कार्य जनतेपर्यंत पोहचवणे, हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे

13/01/2026

29/12/2025
24/12/2025

विकास कामांचा हिशेब थेट जनतेसमोर!
प्रभाग क्रमांक ८ मध्ये भाजप, अकोला यांच्या वतीने विकासकामांची माहिती देणारे पत्र वाटप. सेवा, सुशासन आणि विकास हीच आमची ओळख. ✨

प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांशी थेट संवाद साधत भाजप, अकोला यांच्या वतीने विकासकामांची माहिती देणारे पत्र वाटप करण्यात आ...
24/12/2025

प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांशी थेट संवाद साधत भाजप, अकोला यांच्या वतीने विकासकामांची माहिती देणारे पत्र वाटप करण्यात आले. पूर्ण व सुरू असलेल्या कामांमुळे परिसराचा विकास वेगाने होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले. हा उपक्रम म्हणजे सेवा, सुशासन आणि विकासाचा विश्वास.

21/12/2025


दिनांक : 21 ऑगस्ट 2025 आज विदर्भाच्या विकासासाठी सदैव तत्पर राहिलेले, शेतकरी नेते, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्...
21/08/2025

दिनांक : 21 ऑगस्ट 2025
आज विदर्भाच्या विकासासाठी सदैव तत्पर राहिलेले, शेतकरी नेते, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्तृत्वाचा भक्कम ठसा उमटवणारे, अजातशत्रू स्व. मा. मंत्री भाऊसाहेब उर्फ पांडुरंगजी फुंडकर यांच्या जयंतीनिमित्त
भारतीय जनता पार्टी – अकोला महानगर डाबकी रोड मंडळ, अकोला च्या वतीने
श्री बाभळेश्वर मंदिर रेणुका नगर तसेच श्री विठ्ठल मंदिर, जुने शहर, अकोला येथे महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.

📌 यावेळी मा. जिल्हाध्यक्ष किशोर जी मांगटे पाटील,महानगर सरचिटणीस रमेश जी अल्करी , डाबकी रोड मंडळ अध्यक्ष तुषार जी भिरड, महिला आघाडी महानगराध्यक्षा सौ.वैशालीताई शेळके,सौ रश्मीताई कायंदे,सौ. ज्योतीताई मानकर, सौ. चारुशीला ताई ढगे, श्रीमती माधुरीताई क्षीरसागर, सौ. विजयताई देशमुख, सौ. रंजनाताई विंचनकर, सौ. साधना ताई येवले,सौ. विना ताई दुतोंडे, सौ. चेतना ताई मेहरे, सौ. दळवी ताई, यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या व निलेश जी निनोरे, सतीशजी ढगे, रवींद्र जी दुतोंडे, सतीश जी येवले, वसंत जी मानकर, चंदू पाटील, सुरज शेळके, वैभव जी मेहेरे, रुपेश फाटे, जयंत जी जोशी, अतुल पटुकल व मंडळातील बुथ प्रमुख ,शक्ती केंद्रप्रमुख, पदाधिकारी तथा कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Randhir Sawarkar
Ravindra Chavan

Address

Dabki Road
Akola
444002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when भाजप डाबकी रोड मंडळ, अकोला posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category