Akola District Police - Maharashtra

Akola District Police - Maharashtra Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Akola District Police - Maharashtra, Law enforcement agency, Sp office, Akola.

अकोला पोलीसांचे अधिकृत खाते
आपत्कालीन संपर्क: ११२/१००
INSTAGRAM : https://rb.gy/sd6v14
TWITTER(X) : https://rb.gy/6o0fe7
WHATSAPP CHATBOT : https://wa.link/zgytcp
WHATSAPP CHANNEL : https://rb.gy/a3capz
YOUTUBE CHANNEL : https://rb.gy/i2iphz

06/09/2026

🚨 अकोला पोलीस दल कावड पालखी बंदोबस्त करिता सज्ज!🚔

🚨अकोला पोलीस 🚨
सेवेत सदैव तत्पर!

31/08/2026

कर्तव्याचा प्रदीर्घ प्रवास… सेवेला सलाम! 💐✨

अकोला पोलीस दलाच्या आस्थापनेवरून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक (IPS) यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला आणि पुढील यशस्वी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!💐🎖️

कर्तव्यनिष्ठ सेवेसाठी मनःपूर्वक आभार! 🌸✨

ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!पवित्र ईदचा हा मंगलमय दिवसआपल्या जीवनात शांती, प्रेम, बंधुभाव आणि समृद्ध...
26/08/2026

ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
पवित्र ईदचा हा मंगलमय दिवस
आपल्या जीवनात शांती, प्रेम, बंधुभाव आणि समृद्धी घेऊन येवो.
सर्वांना ईद मुबारक! 🤝🌙

16/08/2026

| मा.ना.अ‍ॅड.श्री.आकाश फुंडकर, कामगार मंत्री म.रा.तथा पालकमंत्री जि.अकोला यांच्या शुभहस्ते तसेच मा.जिल्हाधिकारी व मा.पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत अकोला पोलिसांचे 18 नवीन वाहनांचे उद्घाटन केले! अकोला पोलीस दलात नवीन 18 वाहने समाविष्ट!

🚨अकोला पोलीस सेवेत सदैव तत्पर! 🙏

Maharashtra Police Headquarter

15/08/2026

स्वातंत्रदिनानिमित्त त्याग, शांती आणि समृद्धीचे प्रतीक असलेल्या तिरंग्यास मनःपूर्वक सलाम.
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

#स्वातंत्र्यदिन_२०२६

Address

Sp Office
Akola
444001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akola District Police - Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Akola District Police - Maharashtra:

Shortcuts

Share