Aarambh Organization

Aarambh Organization Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aarambh Organization, Social service, लोखंडे दवाखान्याच्या समोर, Akot.

आरंभ ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य. सध्या स्थितीत अकोट आणि तेल्हारा येथे कार्यरत आहे. ही संस्था नागरिकांच्या सामाजिक व शासकीय समस्यांचे समाधान करते. तसेच या संस्थेची स्थापना कॅप्टन सुनील जी डोबाळे यांनी केली आहे.

21/10/2025

दिपावली उत्सव २०२५
Dipawali celebration 2025

18/02/2025
जय जवान जय किसान चा नारा देणारे लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
02/10/2024

जय जवान जय किसान चा नारा देणारे लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

भारताचे द्वितीय राष्ट्रपिता,प्रख्यात शिक्षण तज्ञ, भारतरत्न डॉ. *सर्वपल्ली राधाकृष्णन* यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन...
05/09/2024

भारताचे द्वितीय राष्ट्रपिता,प्रख्यात शिक्षण तज्ञ, भारतरत्न डॉ. *सर्वपल्ली राधाकृष्णन* यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन व सर्व शिक्षकांना शिक्षक दिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

#भारतरत्न #डॉ.सर्वपल्लीराधाकृष्णन #शिक्षकदिवस #शिक्षक #कॅप्टनसुनीलडोबाळे #अध्यक्षआरंभऑर्गनायझेशनमहाराष्ट्रराज्य

माझी भाजीपाला तालुका सरचिटणीस ( ग्रामीण ) अंजनगाव सुर्जी श्री भास्करराव माकोडे आपणास वाढदिवसाच्या निमित्त कोटी कोटी शुभे...
20/08/2024

माझी भाजीपाला तालुका सरचिटणीस ( ग्रामीण ) अंजनगाव सुर्जी श्री भास्करराव माकोडे आपणास वाढदिवसाच्या निमित्त कोटी कोटी शुभेच्छा.

#भास्कररावमाकोडे #भाजपा #तालुकासरचिटणीस #कॅप्टनसुनीलडोबाळे #अध्यक्षआरंभऑर्गनायझेशनमहाराष्ट्रराज्य

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! भावंडांच्या पवित्र नात्याला सलाम. #रक्षाबंधन  #भावंड  #प्रेम  #कुटुंब  #आनंद  #उत्सव
19/08/2024

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! भावंडांच्या पवित्र नात्याला सलाम.

#रक्षाबंधन #भावंड #प्रेम #कुटुंब #आनंद #उत्सव

अटल बिहारी वाजपेयी यांच्या अमर आत्म्याला विनम्र अभिवादन.तुमच्या नेतृत्वाखाली देशाने प्रगतीच्या नवे शिखर गाठली. एक भारत, ...
16/08/2024

अटल बिहारी वाजपेयी यांच्या अमर आत्म्याला विनम्र अभिवादन.

तुमच्या नेतृत्वाखाली देशाने प्रगतीच्या नवे शिखर गाठली. एक भारत, श्रेष्ठ भारत" हे तुमचे स्वप्न आजही आम्हाला मार्गदर्शन करते.

अटलबिहारीवाजपेयी #भारतरत्न #स्मृतिदिन #भारतमाताकीजय
#एकभारतश्रेष्ठभारत

Address

लोखंडे दवाखान्याच्या समोर
Akot
444101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aarambh Organization posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category