Police Mitra Chava Sangh

Police Mitra Chava Sangh Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Police Mitra Chava Sangh, Social service, देहूफाटा, MIT कॉलेज समोर, आळंदी मोशी रोड, Alandi.

पोलिस मित्र छावा संघ" हे एक सामुदायिक गट आहे, जो पोलिस दल आणि समाज यामध्ये मजबूत आणि विश्वासपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी काम करतो. आमचा उद्देश पोलिसांसोबतची चांगली मित्रता साधणे, समाजात सुरक्षा आणि शांतता राखणे, आणि पोलिसांसाठी सहाय्य करणे आहे.

आयपीएस आदरणीय श्री आदित्य मिरखेलकर सर नाशिक ग्रामीण पोलीस आयुक्तालय या ठिकाणी आपणास कायदा सुव्यवस्था व शांतता राखण्यासाठ...
12/02/2026

आयपीएस आदरणीय श्री आदित्य मिरखेलकर सर नाशिक ग्रामीण पोलीस आयुक्तालय या ठिकाणी आपणास कायदा सुव्यवस्था व शांतता राखण्यासाठी आणि गुन्हेगारांना यशस्वीरिते हाताळण्यास यश प्राप्त झाले त्यामुळे पोलीस मित्र छावा संघ ऑल इंडिया यांच्यातर्फे विशेष सन्मानचिन्ह देऊन आपला सत्कार करण्यात येत आहे पुढील कार्यास शुभेच्छा.
Police Mitra Chava Sangh

पिंपरी-चिंचवड पोलीस दलाची शान, अत्यंत शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी सहायक पोलीस आयुक्त मा. श्री. विठ्ठलजी कुबडे साह...
12/02/2026

पिंपरी-चिंचवड पोलीस दलाची शान, अत्यंत शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी सहायक पोलीस आयुक्त मा. श्री. विठ्ठलजी कुबडे साहेब यांना 'राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवा पदक' जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!​आपल्या या गौरवशाली यशाबद्दल पोलीस मित्र छावा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विशेष 'सन्मान चिन्ह' देऊन आपल्या यथोचित गौरव करण्यात येत आहे.
​ Police Mitra Chava Sangh

पिंपरी-चिंचवड पोलीस दलाची शान, अत्यंत शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी पोलीस निरीक्षक मा. श्री. अमोल जी फडतरे साहेब या...
12/02/2026

पिंपरी-चिंचवड पोलीस दलाची शान, अत्यंत शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी पोलीस निरीक्षक मा. श्री. अमोल जी फडतरे साहेब यांना 'राष्ट्रपतींचे शौर्य पदक' जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!​आपल्या या गौरवशाली यशाबद्दल पोलीस मित्र छावा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विशेष 'सन्मान चिन्ह' देऊन आपल्या यथोचित गौरव करण्यात येत आहे.

27/09/2025
ACP सचिन कदम साहेब यांची दिघी आळंदी चाकण सहायक आयुक्त कार्यालय येथे नियुक्ती झाल्याबद्दल पोलीस मित्र छावा संघाचे अध्यक्ष...
12/09/2025

ACP सचिन कदम साहेब यांची दिघी आळंदी चाकण सहायक आयुक्त कार्यालय येथे नियुक्ती झाल्याबद्दल पोलीस मित्र छावा संघाचे अध्यक्ष श्री गणेश मोटकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी हार्दिक अभिनंदन केले. यावेळी श्री गणेश मोटकर यांनी त्यांच्या कार्यकुशलतेचा आणि अष्टपैलु व्यक्तिमत्वाचा गौरव करतांना, आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाखाली जनतेसाठी उत्कृष्ट सेवा व सुरक्षा प्रदान केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला. या अभिनंदन कार्यक्रमात संघाचे इतर सदस्य आणि स्थानिक समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 🎉👏💐

Address

देहूफाटा, MIT कॉलेज समोर, आळंदी मोशी रोड
Alandi
412105

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Police Mitra Chava Sangh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category