Shree. Avadhut Ajit Naik

Shree. Avadhut Ajit Naik उपाध्यक्ष आर. सी. एफ कर्मचारी संघ आणि युनिट सेक्रेटरी आर. सी. एफ ओ बी सी वेल्फेअर असोसिएशन

 #दसरा निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा.. !
26/10/2024

#दसरा निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा.. !

नवरात्री उत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.. ! #नवरात्रीउत्सव  #नवरात्री2024 #नवरात्रिमहोत्सव
03/10/2024

नवरात्री उत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.. !
#नवरात्रीउत्सव #नवरात्री2024
#नवरात्रिमहोत्सव

राष्ट्रपिता  #महात्मागांधी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
02/10/2024

राष्ट्रपिता #महात्मागांधी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

मधुर होती जिची वाणी, अशी जन्मली तत्वज्ञानी राणी गाजवल्या जिने दिशा-दाही,तिच्या उत्तुंग कार्याला खरच सीमा नाही. सुखात नां...
13/08/2024

मधुर होती जिची वाणी, अशी जन्मली तत्वज्ञानी राणी गाजवल्या जिने दिशा-दाही,
तिच्या उत्तुंग कार्याला खरच सीमा नाही. सुखात नांदली आमची जनता,
कारण उत्तम शासन, तत्वज्ञानी राणी होती अहिल्या राजमाता,
अहिल्याबाई होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन…!
#अहिल्याबाईहोळकर #मातृतीर्थअहिल्याबाई #होळकरसम्राज्ञी #मराठाअतुल्यवैभव #अहिल्याबाईचिप्रेरणा #धार्मिकसम्राज्ञी #समर्थअहिल्याबाई #धार्मिकसम्राज्ञी #धारकेअहिल्याबाई #होळकरवाडा

12/08/2024
श्री संत श्रेष्ठ शिरोमणी संत श्री सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन !
03/08/2024

श्री संत श्रेष्ठ शिरोमणी संत श्री सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन !

लोकशिक्षणाला प्रभावी अस्त्र मानणारे  महान स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना  जयंती दिनी विनम्र अभिवादन.....
23/07/2024

लोकशिक्षणाला प्रभावी अस्त्र मानणारे महान स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन..!

गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाहीध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म सर्वकाही गुरूंचीच देनमाझ्या सर्व गुरूंना खूप खू...
21/07/2024

गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाही
ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म सर्वकाही गुरूंचीच देन
माझ्या सर्व गुरूंना खूप खूप धन्यवाद!
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्रीय बेंदूर निमित्त सर्व बैलगाडा मालक व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा..!
19/07/2024

महाराष्ट्रीय बेंदूर निमित्त सर्व बैलगाडा मालक व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा..!

मोहरम निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा..!
17/07/2024

मोहरम निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा..!

चला आपण सर्वांनी आपली जबाबदारी स्वीकारुया,कुटुंब नियोजन पद्धतीचा अवलंब करूया!जागतिक लोकसंख्या दिनाच्या शुभेच्छा
11/07/2024

चला आपण सर्वांनी आपली जबाबदारी स्वीकारुया,
कुटुंब नियोजन पद्धतीचा अवलंब करूया!
जागतिक लोकसंख्या दिनाच्या शुभेच्छा

थोर  निरुपणकार , महाराष्ट्र भूषण  डॉ. नानासाहेब  धर्माधिकारी यांना स्मृतिदिना  निम्मित कोटी-कोटी नमन.
08/07/2024

थोर निरुपणकार , महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांना स्मृतिदिना निम्मित कोटी-कोटी नमन.

Address

At. Post Tal-Palkhi
Alibag
402201

Telephone

+919823205211

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree. Avadhut Ajit Naik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shree. Avadhut Ajit Naik:

Share