Udyam Sakhi

Udyam Sakhi शिवसेना महिला संघटन अलिबाग तर्फे आयोजित उद्यम सखी दिवाळी मोहोत्सव २०२३ मध्ये आपले हार्दिक स्वागत ....

06/11/2023
उद्यम सखी महोत्सव भव्य उदघाटन समारंभ, ४ नोव्हेंबर २०२३ रोजी, सायंकाळी ४ वाजता चला तर मग येताय ना?
02/11/2023

उद्यम सखी महोत्सव भव्य उदघाटन समारंभ, ४ नोव्हेंबर २०२३ रोजी, सायंकाळी ४ वाजता
चला तर मग येताय ना?

होम मिनिस्टर खेळात भाग घेण्याची इच्छा आहे,पण पूर्ण होत नाही?चला तर मग, आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या गावातउद्यम सखी महोत्सव...
02/11/2023

होम मिनिस्टर खेळात भाग घेण्याची इच्छा आहे,
पण पूर्ण होत नाही?
चला तर मग, आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या गावात
उद्यम सखी महोत्सवामध्ये "मी स्वामींनी महाराष्ट्राची"....

मनोसोक्त खरेदी, खाद्यपदार्थांची मेजवानी, मनोरंजन व मौजमस्ती...सर्व काही एकाच ठिकाणी..चला तर मग येताय ना?
02/11/2023

मनोसोक्त खरेदी, खाद्यपदार्थांची मेजवानी, मनोरंजन व मौजमस्ती...
सर्व काही एकाच ठिकाणी..
चला तर मग येताय ना?

स्थनिक महिलांच्या स्वयंरोजगाराला प्रोत्साहन व बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या एक प्रामाणिक प्रयत्नाचा भाग होण्यासाठी.......
02/11/2023

स्थनिक महिलांच्या स्वयंरोजगाराला प्रोत्साहन व बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या एक प्रामाणिक प्रयत्नाचा भाग होण्यासाठी....
चला तर मग येताय ना?

ढम ढम या ढोलची, तड तड या ताशाची सर्वांचे ही पाय थरकतील, ऐकून गर्जना कुलाबा पथकाची... चला तर मग येताय ना?
02/11/2023

ढम ढम या ढोलची, तड तड या ताशाची सर्वांचे ही पाय थरकतील, ऐकून गर्जना कुलाबा पथकाची...
चला तर मग येताय ना?

स्थानिक महिलांच्या  स्वयंरोजगाराला प्रोत्साहन व बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या एक प्रामाणिक प्रयत्नाचा भाग होण्यासाठी  ...
01/11/2023

स्थानिक महिलांच्या स्वयंरोजगाराला प्रोत्साहन व बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या एक प्रामाणिक प्रयत्नाचा भाग होण्यासाठी चला तर मग ,येताय ना.



23/10/2023

महिला सक्षमीकरण उद्यम सखी व्यासपीठाची मुहुर्तमेढ…!
महिला सक्षमीकरणाचा मुख्य गाभा हा सामर्थ्य आहे ,सामर्थ्य ही अशी गोष्ट आहे जी तुमच्या कडे असेल तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. प्रयत्नाने सामर्थ्य निर्माण करता येते. सामर्थ्य आणि समृद्धी एकमेकांस पूरक आहेत
महिला सबलीकरणा साठी त्यांच्या स्व ' सामर्थ्यातून समृद्धी कडे ' वाटचालीत सोबती होण्यासाठी शिवसेना महिला संघटन अलिबाग तर्फे उद्यम सखी या व्यासपीठाची मुहुर्तमेढ आज रोवली गेली आहे
सदर व्यासपीठावरून महिलांसाठी त्यांच्या उद्यमशीलतेसाठी येणाऱ्या काळात विविध उपक्रम राबवून मनोबल व सामर्थ्य वाढवून त्यांना समृद्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातील

Address

Alibag
402201

Telephone

+919370777312

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Udyam Sakhi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Udyam Sakhi:

Share

Category