माझी वसुंधरा अभियान अमळनेर नगरपरिषद अमळनेर

  • Home
  • India
  • Amalner
  • माझी वसुंधरा अभियान अमळनेर नगरपरिषद अमळनेर

माझी वसुंधरा अभियान अमळनेर नगरपरिषद अमळनेर माझी वसुंधरा अभियान ४.० , अमळनेर नगर परिषद.

अमळनेर नगरपरिषद हर घर तिरंगा हर घर स्वच्छता अभियान अंतर्गत शहरात कीटकजन्य रोगाचा प्रसार रोखण्यासाठी औषध फवारणी धुराडनी  ...
20/08/2026

अमळनेर नगरपरिषद हर घर तिरंगा हर घर स्वच्छता अभियान अंतर्गत शहरात कीटकजन्य रोगाचा प्रसार रोखण्यासाठी औषध फवारणी धुराडनी सम्पूर्ण शहरात करण्यात येत आहे.

** जागतिक जागरूकता दिनानिमित्त एक छोटासा संकल्प... मोठ्या बदलासाठी!**कचरा वेगळा करा, भुंकणे टाळा, सिंगल-यूज प्लास्टिकला ...
18/08/2026

** जागतिक जागरूकता दिनानिमित्त एक छोटासा संकल्प... मोठ्या बदलासाठी!**

कचरा वेगळा करा, भुंकणे टाळा, सिंगल-यूज प्लास्टिकला नकार द्या, झाडे लावा आणि निसर्गाचे संवर्धन करा. **आपली स्वच्छता, आपली जबाबदारी चला, मिळून घडवूया स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत अमळनेर ! ** |

**एक पाऊल आजचे, एका सुंदर उद्यासाठी!**

18/08/2026
स्वातंत्र्याचा अभिमान... तिरंग्याचा सन्मान !अमळनेर नगरपरिषद वतीने ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ उत्साह...
15/08/2026

स्वातंत्र्याचा अभिमान... तिरंग्याचा सन्मान !

अमळनेर नगरपरिषद वतीने ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात पार पडला. नगरपालिका मुख्यालयात आयोजित समारंभात नगराध्यक्ष डॉ. परीक्षित श्रीराम बाविस्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.व शालेय विद्यार्थी देशभक्ति नृत्य सादर केल.मा. मुख्याधिकारी मा.नगर सेवक, नगर सेविका यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख,अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.

- तिरंगा उंच राहो... राष्ट्रसेवेचा संकल्प निरंतर राहो!

14/08/2026

🌿🇮🇳 नगर परिषद, अमळनेर 🇮🇳🌿
ULB Code : 802656
🇮🇳 हर घर तिरंगा अभियान 🇮🇳
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा आयोजन करण्यात आले.
या चित्रकला स्पर्धेत नगरपरिषद ऊर्दू प्राथमिक शाळा क्र ६,७,३३ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. देशभक्तीचा सुंदर संदेश दिला. 🇮🇳✨
या चित्रकला स्पर्धेत विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले.
सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागातून ‘हर घर तिरंगा’चा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्यात आला.
🇮🇳 देशभक्तीचा अभिमान… तिरंग्याचा सन्मान! 🇮🇳

🌿🇮🇳 नगर परिषद, अमळनेर  🇮🇳🌿ULB Code : 802656🇮🇳 हर घर तिरंगा अभियान 🇮🇳 ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा आयोजन...
14/08/2026

🌿🇮🇳 नगर परिषद, अमळनेर 🇮🇳🌿
ULB Code : 802656
🇮🇳 हर घर तिरंगा अभियान 🇮🇳
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा आयोजन करण्यात आले.
या चित्रकला स्पर्धेत नगरपरिषद ऊर्दू प्राथमिक शाळा क्र ६,७,३३ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. देशभक्तीचा सुंदर संदेश दिला. 🇮🇳✨
या चित्रकला स्पर्धेत विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले.
सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागातून ‘हर घर तिरंगा’चा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्यात आला.
🇮🇳 देशभक्तीचा अभिमान… तिरंग्याचा सन्मान! 🇮🇳

🌿🇮🇳 नगर परिषद, अमळनेर  🇮🇳🌿ULB Code : 802656🇮🇳 हर घर तिरंगा अभियान 🇮🇳 ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा रॅलीचे आयोजन कर...
14/08/2026

🌿🇮🇳 नगर परिषद, अमळनेर 🇮🇳🌿
ULB Code : 802656
🇮🇳 हर घर तिरंगा अभियान 🇮🇳
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या रॅलीमध्ये नगरपरिषद ऊर्दू प्राथमिक शाळा क्र ६,७,३३ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. देशभक्तीचा सुंदर संदेश दिला. 🇮🇳✨
या रॅलीमध्ये विद्यार्थी, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागातून ‘हर घर तिरंगा’चा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्यात आला.
🇮🇳 देशभक्तीचा अभिमान… तिरंग्याचा सन्मान! 🇮🇳

🇮🇳 तिरंगा रॅली –🇮🇳   बाईक तिरंगा रॅलीअमळनेर नगरपरिषद हर घर तिरंगा अभियान अंतर्गत नगरपरिषद अधिकारी कर्मचारी तिरंगा बाईक र...
14/08/2026

🇮🇳 तिरंगा रॅली –🇮🇳
बाईक तिरंगा रॅली
अमळनेर नगरपरिषद हर घर तिरंगा अभियान अंतर्गत नगरपरिषद अधिकारी कर्मचारी तिरंगा बाईक रैली.

13/08/2026

अमळनेर नगरपरिषद हर घर तिरंगा हर घर स्वच्छता अभियान अंतर्गत शहरात कीटकजन्य रोगाचा प्रसार रोखण्यासाठी औषध फवारणी धुराडनी सम्पूर्ण शहरात करण्यात येत आहे.

Address

अमळनेर नगरपरिषद अमळनेर
Amalner
425401

Alerts

Be the first to know and let us send you an email when माझी वसुंधरा अभियान अमळनेर नगरपरिषद अमळनेर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to माझी वसुंधरा अभियान अमळनेर नगरपरिषद अमळनेर:

Shortcuts

Share