Amalner Nagarparishad Swacha Sarvekshan 2026

Amalner Nagarparishad Swacha Sarvekshan 2026 AMALNER MUNICIPAL COUNCIL - SWACHH SURVEKSHAN 2025-26

** जागतिक जागरूकता दिनानिमित्त एक छोटासा संकल्प... मोठ्या बदलासाठी!**कचरा वेगळा करा, भुंकणे टाळा, सिंगल-यूज प्लास्टिकला ...
18/08/2026

** जागतिक जागरूकता दिनानिमित्त एक छोटासा संकल्प... मोठ्या बदलासाठी!**

कचरा वेगळा करा, भुंकणे टाळा, सिंगल-यूज प्लास्टिकला नकार द्या, झाडे लावा आणि निसर्गाचे संवर्धन करा. **आपली स्वच्छता, आपली जबाबदारी चला, मिळून घडवूया स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत अमळनेर ! ** |

**एक पाऊल आजचे, एका सुंदर उद्यासाठी!**



18/08/2026

🌳माझी वसुंधरा अभियान 7.0🌳
🧹स्वच्छ सर्वेक्षण 2026🧹
🍀स्वच्छ अमळनेर,सुँदर अमळनेर 🍀
सॉलिड वेस्ट मैनेजमेंट नियम 2026 नुसार भारतीय घराने कचरा 4 वेगळ्या प्रकारात वर्गीकृत करने आवश्यक आहे .ओलाकचरा ,सुका कचरा, घातक कचरा ,सैनिटरी कचरा.





















स्वातंत्र्याचा अभिमान... तिरंग्याचा सन्मान !अमळनेर नगरपरिषद वतीने ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ उत्साह...
15/08/2026

स्वातंत्र्याचा अभिमान... तिरंग्याचा सन्मान !

अमळनेर नगरपरिषद वतीने ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात पार पडला. नगरपालिका मुख्यालयात आयोजित समारंभात नगराध्यक्ष डॉ. परीक्षित श्रीराम बाविस्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. व शालेय विद्यार्थी देशभक्ति नृत्य सादर केल.मा. मुख्याधिकारी मा.नगर सेवक, नगर सेविका यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख,अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.

- तिरंगा उंच राहो... राष्ट्रसेवेचा संकल्प निरंतर राहो!

स्वातंत्र्याचा अभिमान... तिरंग्याचा सन्मान !अमळनेर नगरपरिषद वतीने ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ उत्साह...
15/08/2026

स्वातंत्र्याचा अभिमान... तिरंग्याचा सन्मान !

अमळनेर नगरपरिषद वतीने ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात पार पडला. नगरपालिका मुख्यालयात आयोजित समारंभात नगराध्यक्ष डॉ. परीक्षित श्रीराम बाविस्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मा. मुख्याधिकारी मा.नगर सेवक, नगर सेविका यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख,अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.

- तिरंगा उंच राहो... राष्ट्रसेवेचा संकल्प निरंतर राहो!

🌿🇮🇳 नगर परिषद, अमळनेर  🇮🇳🌿ULB Code : 802656🇮🇳 हर घर तिरंगा अभियान 🇮🇳 ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा आयोजन...
14/08/2026

🌿🇮🇳 नगर परिषद, अमळनेर 🇮🇳🌿
ULB Code : 802656
🇮🇳 हर घर तिरंगा अभियान 🇮🇳
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा आयोजन करण्यात आले.
या चित्रकला स्पर्धेत नगरपरिषद ऊर्दू प्राथमिक शाळा क्र ६,७,३३ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. देशभक्तीचा सुंदर संदेश दिला. 🇮🇳✨
या चित्रकला स्पर्धेत विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले.
सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागातून ‘हर घर तिरंगा’चा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्यात आला.
🇮🇳 देशभक्तीचा अभिमान… तिरंग्याचा सन्मान! 🇮🇳



🌿🇮🇳 नगर परिषद, अमळनेर  🇮🇳🌿ULB Code : 802656🇮🇳 हर घर तिरंगा अभियान 🇮🇳 ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा रॅलीचे आयोजन कर...
14/08/2026

🌿🇮🇳 नगर परिषद, अमळनेर 🇮🇳🌿
ULB Code : 802656
🇮🇳 हर घर तिरंगा अभियान 🇮🇳
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या रॅलीमध्ये नगरपरिषद ऊर्दू प्राथमिक शाळा क्र ६,७,३३ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. देशभक्तीचा सुंदर संदेश दिला. 🇮🇳✨
या रॅलीमध्ये विद्यार्थी, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागातून ‘हर घर तिरंगा’चा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्यात आला.
🇮🇳 देशभक्तीचा अभिमान… तिरंग्याचा सन्मान! 🇮🇳



🇮🇳 तिरंगा रॅली –🇮🇳     बाईक तिरंगा रॅलीअमळनेर नगरपरिषद हर घर तिरंगा अभियान अंतर्गत नगरपरिषद अधिकारी कर्मचारी तिरंगा बाईक...
14/08/2026

🇮🇳 तिरंगा रॅली –🇮🇳
बाईक तिरंगा रॅली
अमळनेर नगरपरिषद हर घर तिरंगा अभियान अंतर्गत नगरपरिषद अधिकारी कर्मचारी तिरंगा बाईक रैली.





















13/08/2026

🌳माझी वसुंधरा अभियान 7.0🌳
🧹स्वच्छ सर्वेक्षण 2026🧹
🍀स्वच्छ अमळनेर,सुँदर अमळनेर 🍀
अमळनेर नगरपरिषद हर घर तिरंगा हर घर स्वच्छता अभियान अंतर्गत शहरात कीटकजन्य रोगाचा प्रसार रोखण्यासाठी औषध फवारणी धुराडनी सम्पूर्ण शहरात करण्यात येत आहे.





















13/08/2026

🌳माझी वसुंधरा अभियान 7.0🌳
🧹स्वच्छ सर्वेक्षण 2026🧹
🍀स्वच्छ अमळनेर,सुँदर अमळनेर 🍀
अमळनेर नगरपरिषद यांच्या वतीने हर घर तिरंगा हर घर स्वच्छता अभियान अंतर्गत शहरांतील सर्व मुख्य रस्ते डिवाईडर ,नाले ,गल्ली यांची स्वच्छता करण्यात आली






















🌳माझी वसुंधरा अभियान 6.0🌳 🧹स्वच्छ सर्वेक्षण 2025🧹🍀स्वच्छ अमळनेर,सुँदर अमळनेर 🍀हर घर तिरंगा मोहीम दि. ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट...
12/08/2026

🌳माझी वसुंधरा अभियान 6.0🌳
🧹स्वच्छ सर्वेक्षण 2025🧹
🍀स्वच्छ अमळनेर,सुँदर अमळनेर 🍀
हर घर तिरंगा मोहीम दि. ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीमध्ये राबविण्याचे नियोजन अमळनेर नगर परिषद मार्फत जनजागृति करण्यात येत आहे.

Address

Amalner
425401

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amalner Nagarparishad Swacha Sarvekshan 2026 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Amalner Nagarparishad Swacha Sarvekshan 2026:

Shortcuts

Share