25/09/2025
*नगरपरिषदअंबड-802761*
*स्वच्छता हि सेवा अभियान 2025*
*अंगीकार अभियान 2025*
स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता
स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय (moHUA) , भारत सरकार यांनी स्वच्छता पंधरवडा अंतर्गत स्वछता ही सेवा स्वभाव स्वच्छता- संस्कार स्वच्छता यामध्ये विविध कार्यक्रम घेण्याचे आदेशित केले आहेत. त्यानुषंगाने आज 25/09/2025 रोजी शारदा नगर उद्यान, अंबड येथे मा. मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री.मनोज उकिर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली हया प्रसंगी अंबड नगर परिषदेचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
Swachh Bharat Mission - Urban
Ministry of Housing and Urban Affairs
Municipal Council, Ambad