अनुसया बहूउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था, अंबाजोगाई

  • Home
  • India
  • Ambajogai
  • अनुसया बहूउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था, अंबाजोगाई

अनुसया बहूउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था, अंबाजोगाई इथे मोल ना दामाचे..! मोती होतील घामाचे..!!

राजकीय द्वेषाचा चष्मा काढला, तर मुकूंदराज शिवजन्मोत्सव असा सुंदर दिसतो..!अंबाजोगाई :- (प्रतिनिधी)येथील मुकुंदराज शिवजयंत...
28/02/2026

राजकीय द्वेषाचा चष्मा काढला, तर मुकूंदराज शिवजन्मोत्सव असा सुंदर दिसतो..!

अंबाजोगाई :- (प्रतिनिधी)

येथील मुकुंदराज शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने "आदर्श माता-पिता" पुस्कर वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी माजी मंत्री ॲड. पंडितराव दौंड साहेब, मा. आमदार पृथ्वीराजी साठे साहेब, नगराध्यक्ष नंदकिशोरजी (काकाजी) मुंदडा, मा. नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक ऋषिकेश शिंदे, दाजीसाहेब लोमटे आदी मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती जमातीतील मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य मिळविले त्याचप्रमाणे वा समितीने विविध घटकातील मातापित्यांना आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित केले असल्याचे मत माजी मंत्री ॲड. पंडितराव दौंड यांनी व्यक्त केले.

गेल्या दहा वर्षांपासून होत असलेल्या "आदर्श माता-पिता" पुरस्कार सोहळ्याच्या आयोजना बद्दल इतर मान्यवरांनी संयोजकाचे अभिनंदन केले. यावेळी किसनराव भोसले, बाळासाहेब चव्हाण, पार्वतीबाई मुंडे, सिद्दिकी पटेल, गणपत घाते आदींना मान्यवरांच्या हस्ते "आदर्श माता-पिता" पुरस्कार देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामकिसन मस्के यांनी केले संचालन बाळासाहेब थावरे सर यांनी व उपस्थितांचे आभार मुकूंदराज शिवजयंती उत्सव समिती चे संयोजक ॲड. प्रशांत पवार यांनी मानले यावेळी शिवकुमार निर्मळे, महादेव इंगळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते..!

Address

Ambajogai
431517

Alerts

Be the first to know and let us send you an email when अनुसया बहूउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था, अंबाजोगाई posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to अनुसया बहूउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था, अंबाजोगाई:

Shortcuts

Share