Ambernath BJP

Ambernath BJP The Official page for Ambernath BJP Bhartiya Janata Party is a Political party working to serve the people of Ambernath.

It is headed by Shri Abhijit Karanjule-Patil, President, Ambernath East.

आज सकाळी मी अंबरनाथच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझा मतदानाचा हक्क बजावला. 🗳️कारण मला विश्वास आहे की बदल हा मतदानातूनच घडतो....
20/12/2025

आज सकाळी मी अंबरनाथच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझा मतदानाचा हक्क बजावला. 🗳️
कारण मला विश्वास आहे की बदल हा मतदानातूनच घडतो.
भय व भ्रष्टाचारमुक्त, विकसित अंबरनाथ घडवण्यासाठी
प्रत्येक नागरिकाचं मत खूप महत्त्वाचं आहे.
आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं आहे,
आता तुम्हीही पुढे या…
आपल्या अंबरनाथ शहराच्या विकासासाठी मतदान करा.
आपलं अंबरनाथ, आपली जबाबदारी 🤝
आपलं मत — आपली ताकद ✨

19/12/2025

“चला कमळाची बटणे दाबून, नवे अंबरनाथ घडवूया!”

मी भारतीय जनता पक्ष आणि रि. पा. ई. (आठवले गट) व इतर पक्ष युती तर्फे अंबरनाथ नगराध्यक्ष पदाची उमेदवार, चार्टर्ड अकाउंटंट सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील,
अंबरनाथ पूर्व, प्रभाग क्र. २३, शिवाजी नगर येथील श्री हनुमान मंदिर परिसरात मुरबाडचे आमदार मा. श्री. किसन कथोरे साहेब, कल्याणचे माजी आमदार मा. श्री. नरेंद्र पवार साहेब
तसेच नगरसेवक पदाच्या उमेदवार सौ. दिप्ती ताई म्हस्के व श्री. मनिश गुंजाळ यांच्यासह सभेस संबोधित केले.

या वेळी स्थानिक नागरिकांनी पाण्याची टंचाई, अपुऱ्या आरोग्य सुविधा, वाढलेले कर आणि गटारांची खराब अवस्था या मूलभूत समस्या मांडल्या.

नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

जनतेशी थेट संवाद साधून प्रश्न समजून घेणे आणि विकासासाठी काम करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.

स्वच्छ कारभार, सक्षम नेतृत्व आणि विकासासाठी योग्य विचारांना आणि परिवर्तनाला साथ द्या.

चला भारतीय जनता पार्टी सोबत एकत्र येऊया, विकास निवडूया… आपले मत भाजपाला, विकासाला!

#भ्रष्टाचार_मुक्त_अंबरनाथ #परिवर्तनपदयात्रा #भाजप #अंबरनाथ #सशक्तअंबरनाथ

“चला कमळाची बटणे दाबून, नवे अंबरनाथ घडवूया!”मी भारतीय जनता पक्ष आणि रि. पा. ई. (आठवले गट) व इतर पक्ष युती तर्फे अंबरनाथ ...
19/12/2025

“चला कमळाची बटणे दाबून, नवे अंबरनाथ घडवूया!”

मी भारतीय जनता पक्ष आणि रि. पा. ई. (आठवले गट) व इतर पक्ष युती तर्फे अंबरनाथ नगराध्यक्ष पदाची उमेदवार, चार्टर्ड अकाउंटंट सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील,
अंबरनाथ पूर्व, प्रभाग क्र. २३, शिवाजी नगर येथील श्री हनुमान मंदिर परिसरात मुरबाडचे आमदार मा. श्री. किसन कथोरे साहेब, कल्याणचे माजी आमदार मा. श्री. नरेंद्र पवार साहेब
तसेच नगरसेवक पदाच्या उमेदवार सौ. दिप्ती ताई म्हस्के व श्री. मनिश गुंजाळ यांच्यासह सभेस संबोधित केले.

या वेळी स्थानिक नागरिकांनी पाण्याची टंचाई, अपुऱ्या आरोग्य सुविधा, वाढलेले कर आणि गटारांची खराब अवस्था या मूलभूत समस्या मांडल्या.

नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

जनतेशी थेट संवाद साधून प्रश्न समजून घेणे आणि विकासासाठी काम करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.

स्वच्छ कारभार, सक्षम नेतृत्व आणि विकासासाठी योग्य विचारांना आणि परिवर्तनाला साथ द्या.

चला भारतीय जनता पार्टी सोबत एकत्र येऊया, विकास निवडूया… आपले मत भाजपाला, विकासाला!

#भ्रष्टाचार_मुक्त_अंबरनाथ #परिवर्तनपदयात्रा #भाजप #अंबरनाथ #सशक्तअंबरनाथ

19/12/2025

“आमचा संकल्प – क्रीडांगण”

मी भारतीय जनता पक्ष आणि रि. पा. ई. (आठवले गट) व इतर पक्ष युती तर्फे अंबरनाथ नगराध्यक्ष पदाची उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील, अंबरनाथ शहरातील सर्व क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना एकाच ठिकाणी सराव आणि खेळता यावे म्हणून प्रमुख भागात आधुनिक टर्फ उभारून युवकांना प्रोत्साहन देणार.

चला भारतीय जनता पार्टी सोबत एकत्र येऊया, विकास निवडूया… आपले मत भाजपाला, विकासाला

#भ्रष्टाचार_मुक्त_अंबरनाथ #परिवर्तनपदयात्रा #भाजप #अंबरनाथ #सशक्तअंबरनाथ

19/12/2025

“आमचा संकल्प – आरक्षित भूखंडाचा विकास”

मी भारतीय जनता पक्ष आणि रि. पा. ई. (आठवले गट) युती तर्फे अंबरनाथ नगराध्यक्ष पदाची उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील अंबरनाथ शहरातील आरक्षित भूखंडांवर आधुनिक आणि सुशोभित विकासकामे करणार.

चला भारतीय जनता पार्टी सोबत एकत्र येऊया, विकास निवडूया… आपले मत भाजपाला, विकासाला

#भ्रष्टाचार_मुक्त_अंबरनाथ #भाजप #अंबरनाथ #सशक्तअंबरनाथ

19/12/2025

“चला कमळाची बटणे दाबून, नवे अंबरनाथ घडवूया!”

मी भारतीय जनता पक्ष व रि. पा. ई. (आठवले गट) व इतर पक्ष युती तर्फे अंबरनाथ नगराध्यक्ष पदाची उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील.
अंबरनाथमध्ये आयोजित भव्य सभेत आपले देवा भाऊ, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणाले , “पारदर्शक आणि स्वच्छ कारभारासाठी येत्या २० तारखेला कमळाची काळजी घ्या.
पुढील ५ वर्षे हा देवा भाऊ तुमची काळजी घेईल.”

विकास, पारदर्शकता आणि विश्वासासाठी भारतीय जनता पार्टीच्या विचारांना साथ द्या.

चला भारतीय जनता पार्टी सोबत एकत्र येऊया, विकास निवडूया… आपले मत भाजपाला, विकासाला!

#भ्रष्टाचार_मुक्त_अंबरनाथ #परिवर्तनपदयात्रा #भाजप #अंबरनाथ #सशक्तअंबरनाथ

19/12/2025

“आमचा संकल्प – केंद्रीय नियंत्रण कक्ष”

मी भारतीय जनता पक्ष आणि रि. पा. ई. (आठवले गट) व इतर पक्ष युती तर्फे अंबरनाथ नगराध्यक्ष पदाची उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील अंबरनाथ शहरातील नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण आणि पालिकेच्या दैनंदिन कामकाजावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करणार.

चला भारतीय जनता पार्टी सोबत एकत्र येऊया, विकास निवडूया… आपले मत भाजपाला, विकासाला

#भ्रष्टाचार_मुक्त_अंबरनाथ #भाजप #अंबरनाथ #सशक्तअंबरनाथ

19/12/2025

“चला कमळाची बटणे दाबून, नवे अंबरनाथ घडवूया!”

चुकीच्या कारभाराला देऊ नका थारा.
भय व भ्रष्टाचारमुक्त अंबरनाथ हाच भाजपाचा नारा.

अंबरनाथच्या सर्वांगीण विकासासाठी कमळ निवडा.
स्वच्छ, प्रामाणिक आणि जनतेसाठी काम करणारे नेतृत्व निवडा.

हवे असेल सुरक्षित, सक्षम आणि विकसित अंबरनाथ तर भाजपाल द्या साथ,

येत्या २० तारखेला मला आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना कमळा समोरील बटणे दाबून बहुमताने विजयी करा.

विकासासाठी, विश्वासासाठी, अंबरनाथसाठी भारतीय जनता पार्टीला मतदान करा!

चला भारतीय जनता पार्टी सोबत एकत्र येऊया, विकास निवडूया… आपले मत भाजपाला, विकासाला!

#भ्रष्टाचार_मुक्त_अंबरनाथ #परिवर्तनपदयात्रा #भाजप #अंबरनाथ #सशक्तअंबरनाथ

18/12/2025

“चला कमळाची बटणे दाबून, नवे अंबरनाथ घडवूया!”

मी भारतीय जनता पक्ष व रि. पा. ई. (आठवले गट) व इतर पक्ष युती तर्फे अंबरनाथ नगराध्यक्ष पदाची उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील,
अंबरनाथमध्ये झालेल्या भव्य सभेत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणाले की, अंबरनाथकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी मुख्यमंत्री आहे.

अंबरनाथच्या विकासासाठी त्यांनी नागरिकांना चार्टर्ड अकाउंटंट सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील म्हणजेच मला साथ देण्याचे आणि सुरक्षित अंबरनाथसाठी कमळाला मत देण्याचे आवाहन केले.

अंबरनाथच्या प्रगतीसाठी, विकासकामांसाठी आणि मजबूत नेतृत्वासाठी भाजपाला मतदान करा.

चला भारतीय जनता पार्टी सोबत एकत्र येऊया, विकास निवडूया… आपले मत भाजपाला, विकासाला!

#भ्रष्टाचार_मुक्त_अंबरनाथ #परिवर्तनपदयात्रा #भाजप #अंबरनाथ #सशक्तअंबरनाथ

18/12/2025

“चला कमळाची बटणे दाबून, नवे अंबरनाथ घडवूया!”

मी भारतीय जनता पक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) व इतर पक्ष युती तर्फे अंबरनाथ नगराध्यक्ष पदाची उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील.
अंबरनाथमध्ये झालेल्या भव्य सभेत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अंबरनाथकरांसाठी १५ डब्यांची दर १० मिनिटांनी लोकल रेल्वे सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले.
या घोषणेमुळे अंबरनाथच्या विकासाला नवी दिशा मिळणार.

विकास, विश्वास आणि सक्षम नेतृत्वासाठी भारतीय जनता पार्टीला मतदान करा.
अंबरनाथच्या उज्ज्वल भविष्यासाठी यावेळी मत भाजपाला द्या.

चला भारतीय जनता पार्टी सोबत एकत्र येऊया, विकास निवडूया… आपले मत भाजपाला, विकासाला!

#भ्रष्टाचार_मुक्त_अंबरनाथ #परिवर्तनपदयात्रा #भाजप #अंबरनाथ #सशक्तअंबरनाथ #लोकलसेवा

18/12/2025

“चला कमळाची बटणे दाबून, नवे अंबरनाथ घडवूया!”

मी भारतीय जनता पक्ष आणि रि. पा. ई. (आठवले गट) व इतर पक्ष युती तर्फे अंबरनाथ नगराध्यक्ष पदाची उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील, भारतीय जनता पार्टी आयोजित भव्य जाहीर सभेला आपले लाडके देवाभाऊ माननीय नामदार मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची गौरवपूर्ण उपस्थिती लाभली.

तसेच न भूतो न भविष्यती असा जनसागर गावदेवी मैदानात सभेसाठी जमला होता. हा जनसागर भारतीय जनता पक्षाच्या विजयाची खात्री देत होता.

या भव्य ऐतिहासिक सभेसाठी
भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष - श्री. रविंद्र चव्हाण साहेब
वन मंत्री - श्री. गणेश नाईक साहेब
आमदार - सौ. चित्राताई वाघ
मा. केंद्रीय राज्यमंत्री - श्री. कपिल पाटील साहेब
आमदार - श्री. किसन कथोरे साहेब
आमदार - श्री. कुमार ऐलानी साहेब
आमदार - सौ. सुलभाताई गणपत गायकवाड
भाजपा जिल्हा अध्यक्ष - श्री. नंदू परब साहेब
मा. आमदार - श्री. नरेंद्र पवार साहेब
मा. जिल्हा अध्यक्ष भाजपा अंबरनाथ - श्री. नाना सूर्यवंशी साहेब
भाजपा कल्याण जिल्हा अध्यक्ष - श्री. शशिकांत कांबळे साहेब
मा. बदलापूर नगराध्यक्ष - राजेंद्र घोरोपडे साहेब
बदलापूर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार - सौ. रुचिताताई घोरपडे
संगठन मंत्री कोकण विभाग भाजपा - श्री. हेमंत म्हात्रे साहेब
संयोजक आय. टी. सेल कोकण-ठाणे विभाग - श्री. मिलिंद धारवडकर साहेब
माजी नगरसेवक बदलापूर - श्री. किरण भोईर साहेब
यांसाहित भारतीय जनता पक्ष आणि रि. पा. ई. (आठवले गट) व इतर पक्ष युती तर्फे अंबरनाथचे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार तसेच अनेक मान्यवर व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यांच्या उपस्थितीने संपूर्ण अंबरनाथ भाजपामय झाला.

विकास, नेतृत्व आणि विश्वास —अंबरनाथ सज्ज होत आहे !

चला भारतीय जनता पार्टी सोबत एकत्र येऊया, विकास निवडूया… आपले मत भाजपाला, विकासाला!

#भ्रष्टाचार_मुक्त_अंबरनाथ #परिवर्तनपदयात्रा #भाजप #अंबरनाथ #सशक्तअंबरनाथ #जाहिरसभा

18/12/2025

“चला कमळाची बटणे दाबून, नवे अंबरनाथ घडवूया!”

मी भारतीय जनता पक्ष व रि. पा. ई. (आठवले गट) व इतर पक्ष युती तर्फे अंबरनाथ नगराध्यक्ष पदाची उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील, अंबरनाथमध्ये आयोजित भव्य सभेला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, यांच्या मार्गदर्शनात महिला मोर्चा अध्यक्ष व आमदार मा. सौ. चित्रा ताई वाघ यांनी सभेला संबोधित केले.

यावेळी चित्रा ताईंनी सांगितले की, आपल्या कुटुंबासोबत सुख-दु:खात, अडी- अडचणीत नेहमी उभी राहणारी पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी. या शहराला सुशासन देण्यासाठी उच्च शिक्षित सी.ए. सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांना मतदान करा.”

चला, एकत्र येऊन अंबरनाथ भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त बनवूया.

विकास, सुरक्षितता आणि स्वच्छ प्रशासनासाठी भाजपाला मत द्या.

चला भारतीय जनता पार्टी सोबत एकत्र येऊया, विकास निवडूया… आपले मत भाजपाला, विकासाला!

#भ्रष्टाचार_मुक्त_अंबरनाथ #परिवर्तनपदयात्रा #भाजप #अंबरनाथ #सशक्तअंबरनाथ

Address

Pratibha Apts, Plot No 2, Near Canara Bank, Shivaji Chowk, Shivaji Road, Kansai Section
Ambarnath
421501

Telephone

+918888443000

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ambernath BJP posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share