Chetan Pawar Nagarsevak

Chetan Pawar Nagarsevak Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Chetan Pawar Nagarsevak, Amravati.

CHETAN PAWAR NAGARSEVAK ( CORPORATOR)
Ex Deputy Mayor AMC
GATNETA BSP AMRAVATI
Ex Standing committee Chairman AMC
BSP STATE VICE PRESIDENT MAHARASHTRA
EX GATNETA NCP

03/10/2024
05/09/2024
माननीय नामदार नितीन जी गडकरी साहेब ( केंद्रीय मंत्री भारत सरकार ) यांचे अमरावती येथे स्वागत करण्यात आले व विविध विषयावर ...
24/06/2024

माननीय नामदार नितीन जी गडकरी साहेब ( केंद्रीय मंत्री भारत सरकार ) यांचे अमरावती येथे स्वागत करण्यात आले व विविध विषयावर चर्चा करण्यात आली .

अखंड हिंदवी स्वराज्य संस्थापक, राजाधिराज, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, श्रीमंतयोगी, जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजां...
19/02/2024

अखंड हिंदवी स्वराज्य संस्थापक, राजाधिराज, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, श्रीमंतयोगी, जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा 🙏🏻
शिवजयंती निमित्त आपणास मनःपूर्वक शुभेच्छा 🚩

जय शिवराय 🚩🚩

चेतन दशरथराव पवार
माजी उपमहापौर तथा स्थायी समिती सभापती, मनपा अमरावती
सरचिटणीस भाजप, अमरावती


वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।निर्विघ्नं कुरु मे देवसर्वकार्येषु सर्वदा..!गणेश जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..चेतन दश...
13/02/2024

वक्रतुण्ड महाकाय
सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव
सर्वकार्येषु सर्वदा..!
गणेश जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..

चेतन दशरथराव पवार
माजी महापौर तथा स्थायी समिती सभापती मनपा, अमरावती
सरचिटणीस भाजप अमरावती

📌गांव चलो अभियान महाराष्ट्रबडनेरा विधानसभा, बूथ क्रमांक १२८ जिल्हा अमरावतीभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श...
12/02/2024

📌गांव चलो अभियान महाराष्ट्र
बडनेरा विधानसभा, बूथ क्रमांक १२८ जिल्हा अमरावती

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे व भारतीय जनता पक्षाचे अमरावती जिल्हाध्यक्ष आमदार श्री. प्रवीणभाऊ पोटे यांच्या मार्गदर्शनात बडनेरा विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक १२८ मध्ये विविध ठिकाणी भेट दिली.

चेतन दशरथराव पवार
माजी उपमहापौर तथा स्थायी समिती सभापती मनपा अमरावती
सरचिटणीस भाजप अमरावती

कुष्ठरोग्यांसाठी झटणारे थोर समाजसेवक स्व. बाबा आमटे यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन 🙏🏻चेतन दशरथराव पवारमाजी उपमहापौर तथा...
09/02/2024

कुष्ठरोग्यांसाठी झटणारे थोर समाजसेवक स्व. बाबा आमटे यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन 🙏🏻

चेतन दशरथराव पवार
माजी उपमहापौर तथा स्थायी समिती सभापती मनपा अमरावती
सरचिटणीस भाजप अमरावती

गाणकोकिळा भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻चेतन दशरथराव पवारमाजी उपमहापौर तथा स्थायी समिती...
06/02/2024

गाणकोकिळा भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻

चेतन दशरथराव पवार
माजी उपमहापौर तथा स्थायी समिती सभापती मनपा, अमरावती
सरचिटणीस भाजप अमरावती


Pravin Pote Patil Chandrashekhar Bawankule

Address

Amravati

Telephone

+917755910969

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chetan Pawar Nagarsevak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Chetan Pawar Nagarsevak:

Share