Wakeup#

Wakeup# SOCIAL GROUP FOR STRAY ANIMALS
PLASTIC WASTE RECYCLING PROCESS
HELPING NATURE AND SAVING HUMANITY

Let us live life to its fullest during the Diwali season. Let us forget our worrying past and prepare for a bright and h...
14/11/2020

Let us live life to its fullest during the Diwali season. Let us forget our worrying past and prepare for a bright and hopeful future that fills us with many promises. Let us share the confidence we gain from this day’s celebrations with all those around us and pave the way towards rebuilding a new world.

wake up for us people GroupVisited Chipoli Village in Malghat and Donate Clothes. your donation have bring smile on the ...
07/11/2020

wake up for us people Group
Visited Chipoli Village in Malghat and Donate Clothes. your donation have bring smile on the faces of children and their families.
Thank you all.. your support always encourage us for social cause.

28/10/2020
meet Akshata raut girl in the City who save the life of stray dogs and help them by take care of stray dogs  near her ho...
04/10/2020

meet Akshata raut girl in the City who save the life of stray dogs and help them by take care of stray dogs near her house and provide them food and medicine we salute you for your contribution towards humans best friend. thank you Akshata and keep going ahead thank you so much again
भेटा अशा एका मुलीला जीचे नाव आहे अक्षता राऊत, जिने आपल्या घराजवळील मोकाट स्वानांना खऱ्या अर्थाने जीवनदान दिले आणि सगळ्या जखमी स्वानांन वर उपचार करून त्यांच्यासाठी खाण्याची आणि औषधांची सोय केली
धन्यवाद अक्षता तू केलेल्या मानवतावादी कृत्याचा व या सर्व सेवा भावनेचा आदर करत तुझं कार्याबद्दल तुझं कौतुक व खूप खूप धन्यवाद तुझ्या हातून अशीच सेवा होत राहावी व तुझं कार्य सदैव चालत राहावं हीच अपेक्षा.. धन्यवाद...

29/09/2020

we have succefully done Rain Water Harvesting project at one of the our group founder member's rupali chopkar home. feel good for real contribution towards save water save earth movement
यंदाच्या वर्षी आपल्या ग्रुप ने rain water harvesting Project पूर्ण केला. आपल्या ग्रुप च्या सदस्य कु रुपाली चोपकर यांच्या घरी हा प्रकल्प राबवण्यार आला त्यात मोलाचा सहकार्य आमचे मित्र अक्षय जंगलूर यांचे लाभलेत.आपणही आपल्या घरी हा सोपा पण मोलाचा प्रकल्प घरी राबवा

कोरोनाच्या संकट काळात गणपती बाप्पा यंदा एक आशेची किरण घेऊन आपल्यात आला. दरवर्षीप्रमाणे  आपल्या ग्रुपने निसर्ग संवर्धनाच्...
20/09/2020

कोरोनाच्या संकट काळात गणपती बाप्पा यंदा एक आशेची किरण घेऊन आपल्यात आला. दरवर्षीप्रमाणे आपल्या ग्रुपने निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने सर्वांसाठी इको फ्रेंडली मातीच्या गणेश मूर्ती उपलब्ध करण्याचा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. सायन्स स्कोर मैदान जेथे स्टॉल लावण्यात आला होता तिथे आपल्या ग्रुपला छोटी मित्र मंडळी भेटली ती होती पारधी समाजातील लहान मुले.आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी दोस्ती केली. त्याच्यासोबत जेवण केले, त्यांच्यासाठी वेगवेगळे खाऊ आणले, आणि जातांना दोस्तीची आठवण म्हणून सर्वांना नवीन जुने कपडे देऊन माणसांमधील माणुसकीचा ध्येय जपण्यात आलं.या उपक्रमात ग्रुपच्या वतीने संजय लोखंडे, अनिरुद्ध देशमुख, मंदार नानोटी,मधुरा नानोटी,प्रशांत नागपुरे, रुपाली चोपकर आणि समीर पतकी उपस्थित होते.

In the movement of nature conservation & protection we provide seed balls with blessings of lord Ganesha to all our sati...
23/08/2020

In the movement of nature conservation & protection we provide seed balls with blessings of lord Ganesha to all our satisfied customer who bought Ganesha idols form us we thanks all of them.
पर्यावरण रक्षणाला पूरक अशा योजना समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही वृक्षवल्ली संवर्धनाच्या दृष्टीने सीड बॉल्स गणपती विक्री मध्ये सर्व ग्राहकांना वितरित केले आणि सर्व नागरिकांनी अतिशय उस्फुर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल वेकअप ग्रुप त्यांच्याप्रती आभार व्यक्त करीत आहेत धन्यवाद...

आतुरता आगमनाची
18/08/2020

आतुरता आगमनाची

13/08/2020

#पुणे_शिवाजीनगर_हेडक्वार्टर

पुणे शहर पोलिस दलात काम करणारे आमचे मित्र Ajit Tembhekar यांनी कोरोनाकाळात खारुताईचा विशिष्ट प्रकारचा आवाज ऐकून तसाच मिळता जुळता आवाज काढून खारूताईला झाडावरुन खाली बोलावून खायला देतात.
पोलिस वर्दीतील प्राणीप्रेमीला मानाचा मुजरा
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
💐💐💐💐💐

सामाजिक शेत्रतील आमचे हितेश दादा बनसोड यांच्या पेज वर त्यांच्या पुण्याचा मित्राचा एक अतभुत व्हिडिओ बघितला तो मला खूप आवडला म्हणून तुम्हीपण या अतभूत व्हिडिओ चा आनंद घ्यावा..

  Limited stock available eco friendly Ganpati Bappa idols (Home delivery also available) 820849613886691003457218314438...
10/08/2020



Limited stock available eco friendly Ganpati Bappa idols (Home delivery also available)


8208496138
8669100345
7218314438
7972231502
-Ganesh vihar part 2 , Seematai Patki house , Shilangan road Amravati

आपल्या वेकअप ग्रुप च्या वतीने ज्ञानप्रकाश बहुद्देशीय समाजसेवी संस्था अमरावती यातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना सीड बॉल्स...
09/08/2020

आपल्या वेकअप ग्रुप च्या वतीने ज्ञानप्रकाश बहुद्देशीय समाजसेवी संस्था अमरावती यातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना सीड बॉल्स प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात ज्ञानप्रकाश संस्थेतर्फे अतुल बडगूजर अमोल वारे सागर मेहरे दत्तात्रय राऊत राहुल पळसकर सुमित मोंडे नरेंद्र वारे उपस्थित होते. उपरोक्त संस्थेचे कौतुक मंडळी त्यांनी त्वरित आपल्या कार्यक्षेत्रात जाताना आपण दिलेल्या सीड बॉल्स ला पोहरा जंगलाच्या भागाकडे फेकले.
सर्वांचे धन्यवाद....
झाडे लावा झाडे जगवा @ अंबानगरी अमरावती

Address

Amravati
444601

Telephone

+918669100345

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wakeup# posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Wakeup#:

Share