क्रांतीसूर्य माळी प्रतिष्ठान भारत - Bmy

  • Home
  • India
  • Amravati
  • क्रांतीसूर्य माळी प्रतिष्ठान भारत - Bmy

क्रांतीसूर्य माळी प्रतिष्ठान भारत - Bmy Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from क्रांतीसूर्य माळी प्रतिष्ठान भारत - Bmy, Social service, Amravati.

👑☀️🇮🇳 BMY 🇮🇳☀️👑
⚔️🦁 भारतीय माळी योद्धा ग्रुप भारत 🦁⚔️
💛🤝( माळी शक्ती एकत्रिकरण )🤝💛
राष्ट्रीय स्थापक अध्यक्ष मा. क्षितीज बनकर माळी
✊️🔥 जय ज्योति जय क्रांती 🔥✊️

🌺 राम कृष्ण हरी 🌺🙏💛🌺  ावता_माळी 🌺💛🙏     Mr.          .. 🇮🇳❤️🙏
05/07/2026

🌺 राम कृष्ण हरी 🌺
🙏💛🌺 ावता_माळी 🌺💛🙏

Mr. .. 🇮🇳❤️🙏

भारताचे  #शिक्षण_सम्राट  #क्रांतीसूर्य  #महात्मा_ज्योतिबा_फुले यांच्या  #जयंती दिनानिमित्त सर्वांना  #हार्दिक_शुभेच्छा.....
11/04/2026

भारताचे #शिक्षण_सम्राट #क्रांतीसूर्य #महात्मा_ज्योतिबा_फुले यांच्या #जयंती दिनानिमित्त सर्वांना #हार्दिक_शुभेच्छा.. 💐💛🙏
#महात्मा_ज्योतिबा_फुले_पब्लिक_हायस्कूल - #मागासवर्गीय आणि इतर जातीय तसेच #निराधार #अपंग मुलांना #निशुल्क #शिक्षण व ( #स्कॉलरशिप #सुविधा #उपलब्ध ) #संस्थापक मा. #क्षितीज_बनकर_माळी And : 🇮🇳❤️

  - जागतिक महिला दिन  #महात्मा_ज्योतिबा_फुले  #संशोधन व  #प्रशिक्षण  #संस्था (  #महाज्योती ) ची विद्यार्थींनी  #संगमनेर ...
08/03/2026

- जागतिक महिला दिन
#महात्मा_ज्योतिबा_फुले #संशोधन व #प्रशिक्षण #संस्था ( #महाज्योती ) ची विद्यार्थींनी #संगमनेर तालुक्यातील ( #अहिल्यानगर ) नान्नज दुमाला या गावतील #सावित्रीमाई_फुले_चीं_लेक कु. #ऋतुजा_अशोक_गायकवाड यांची 2025 मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेत All India Rank -106 वा #क्रंमाक मिळवत देशातील प्रतिष्ठीत #अधिकारी पदी #स्थान मिळविल्याबदल हार्दिक #अभिनंदन !!

ोती_जय_क्रांती !!
#माळी #समाजभुषण 👩‍🎓💐🙏
&
-
Mr. ..🙏

 #स्त्री  #शिक्षण व सक्षमीकरणासाठी अहोरात्र झटणाऱ्या, पहिल्या  #महिला  #शिक्षिका,  #क्रांतिज्योती  #सावित्रीबाई_फुले' या...
03/01/2026

#स्त्री #शिक्षण व सक्षमीकरणासाठी अहोरात्र झटणाऱ्या, पहिल्या #महिला #शिक्षिका, #क्रांतिज्योती #सावित्रीबाई_फुले' यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!
Salutations to , India’s first woman teacher, a courageous reformer, and a guiding light for women’s education and empowerment, on her Birth !

#क्रांतिज्योती #सावित्रीबाई_फुले

🌏🇮🇳☀️📖💐❤️🙏

19व्या शतकातील भारत, जेव्हा विधवा महिलांसाठी जीवन म्हणजे एक अखंड शिक्षाच होती. पतीच्या निधनानंतरचा प्रवास त्यांच्यासाठी ...
28/11/2025

19व्या शतकातील भारत, जेव्हा विधवा महिलांसाठी जीवन म्हणजे एक अखंड शिक्षाच होती. पतीच्या निधनानंतरचा प्रवास त्यांच्यासाठी एक जन्मठेप ठरत असे. त्यांची डोकी मुंडवली जात आणि अजन्म्या बाळाला मारण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात.

या अन्यायाविरुद्ध सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी उभं राहण्याचा निर्धार केला. त्यांनी फक्त अन्यायाशी झुंज दिली नाही, तर मानवतेला नवं अर्थपूर्ण स्वरूप दिलं!



[ Of , ]🌏☀️📖👨‍🎓👩‍🎓💐❤️🙏
🇮🇳💛🙏

Address

Amravati

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when क्रांतीसूर्य माळी प्रतिष्ठान भारत - Bmy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category