VillageBook,Warkhed,Teosa,Amravati

VillageBook,Warkhed,Teosa,Amravati Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from VillageBook,Warkhed,Teosa,Amravati, Government Organization, Amravati.

1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त ग्रा प वरखेड कार्यालय येथे ध्वजारोहणचा कार्यक्रम पार पडला, ध्वजारोहन गावातील प्रथम नागरिक श्...
01/05/2023

1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त ग्रा प वरखेड कार्यालय येथे ध्वजारोहणचा कार्यक्रम पार पडला, ध्वजारोहन गावातील प्रथम नागरिक श्री राहुल शा तायडे (सरपंच ग्रा प वरखेड) यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी उपस्थित ग्रा प उपसरपंच,ग्रा प सदस्य,ग्रामविकास अधिकारी,कर्मचारी,संगणक परिचालक,रोजगार सेवक, शाळेतील मुले मुली, शिक्षक, तलाठी, पशु अधिकारी, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचत गट महिला व गावातील नागरिक उपस्थित होते 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

आज १५ आगस्ट स्वतंत्र दिनानिमित्त ग्रा प वरखेड कार्यालय येथे ध्वजारोहणचा कार्यक्रम पार पडला, ध्वजारोहन गावातील प्रथम नागर...
15/08/2021

आज १५ आगस्ट स्वतंत्र दिनानिमित्त ग्रा प वरखेड कार्यालय येथे ध्वजारोहणचा कार्यक्रम पार पडला, ध्वजारोहन गावातील प्रथम नागरिक श्री राहुल शा तायडे (सरपंच ग्रा प वरखेड) यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी उपस्थित ग्रा प उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी,कर्मचारी,संगणक परिचालक,रोजगार सेवक, शाळेतील मुले मुली, शिक्षक, तलाठी, पशु अधिकारी, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचत गट महिला व गावातील नागरिक उपस्थित होते 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

आज दि ०६ जून २०२१ रोजी ग्रामपंचायत कार्यलय वरखेड येथे शिव राज्यभिषेक सोहळा कार्यक्रम शासन निर्णयानुसार पार  पडला त्यावेळ...
06/06/2021

आज दि ०६ जून २०२१ रोजी ग्रामपंचायत कार्यलय वरखेड येथे शिव राज्यभिषेक सोहळा कार्यक्रम शासन निर्णयानुसार पार पडला त्यावेळी उपस्थिती प्रथम नागरिक सरपंच राहुल तायडे उपसरपंच मालूताई बोकडे ग्रामविकास अधिकारी एस बी इंगळे साहेब ग्रा पं सदस्य रुपेश गंधरे, संगीताताई बेलूरकर, दीपालीताई कावलकर, शुभांगीताई कांडलकर,अंकुश बोके, सागर भवते, माजी सरपंच दिलीपराव भुयार ग्रा.पं. कर्मचारी रवींद्र गौरखेडे संगणक परिचालक आदित्य बोके व निलकमल बोके उपस्थित होते

आज २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्य ग्रामपंचायत कार्यालय वरखेड येथे ध्वजारोहणचा कार्यक्रम पार पडला ध्वजारोहच्या पूर्व...
26/01/2021

आज २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्य ग्रामपंचायत कार्यालय वरखेड येथे ध्वजारोहणचा कार्यक्रम पार पडला ध्वजारोहच्या पूर्वी संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात आले त्यानंतर ध्वजारोहण हे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी श्री एस बि इंगळे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ग्रा प सदस्यगण व पोलीस पाटील, गावातील प्रतिष्ठित मंडळी ग्रा प कर्मचारी, सर्व गावातील शिक्षक, वृंद, पशु चिकित्सालय कर्मचारी,तलाठी, आरोग्य कर्मचारी अंगणवाडी सेविका रोजगार सेवक संगणक परिचालक व गावातील नागरिक उपस्थित होते......🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🙏

ग्रामसचिवालय वरखेड, पं स तिवसा, जि प अमरावती,
19/10/2020

ग्रामसचिवालय वरखेड, पं स तिवसा, जि प अमरावती,

ग्रा.पं.कार्यालय वरखेड तर्फे स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🇳🇪 जय हिंद जय भारत🙏🏻
15/08/2020

ग्रा.पं.कार्यालय वरखेड तर्फे स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🇳🇪 जय हिंद जय भारत🙏🏻

07/06/2020

मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र शासन
Official Page of Chief Minister Office, Maharashtra

07/06/2020

‘आशा’ गटप्रवर्तक,अर्धवेळ स्त्री परिचरांना मिळणार प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई, दि. ४ – कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या ‘आशा’ गटप्रवर्तक तसेच अर्धवेळ स्त्री परिचर यांना त्यांच्या कामाची दखल घेऊन प्रत्येकी १ हजार रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

राज्यातील गावांमध्ये सर्व यंत्रणा जीवाची पर्वा न करता दिवसरात्र कोरोना महामारीच्या संकटाचा मुकाबला करीत आहेत. गावपातळीवरील हे कर्मचारी म्हणजे कोरोना विषाणुविरुद्ध लढणारे योद्धेच आहेत. या कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण यामध्ये आशा गटप्रवर्तक तसेच अर्धवेळ स्त्री परिचर बाकी होते. आता या कर्मचाऱ्यांनाही प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सुमारे १३ हजार ५०० आशा गटप्रवर्तक आणि अर्धवेळ स्त्री परिचरांना याचा लाभ होणार आहे. चालू महिन्यामध्येच या कर्मचाऱ्यांना रकमेचे वाटप करण्याचे निर्देश जिल्हा परिषदांना देण्यात आले आहेत, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

आतापर्यंत २ लाख ७४ हजार ग्रामीण कर्मचाऱ्यांना रकमेचे वाटप

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, राज्यात आतापर्यंत कोरोना रोखण्यासाठी काम करणाऱ्या एकुण २ लाख ७४ हजार इतक्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात आली आहे. आता राज्यातील आशा गटप्रवर्तक आणि आरोग्य उपकेंद्रांमधील अर्धवेळ स्त्री परिचरांनाही ही प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येईल.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतन

कोरोनाविरुद्ध काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही दिलासा देण्यात आला असून त्यांच्या वेतनासाठी असलेली ग्रामपंचायत करवसुलीची अट रद्द करण्यात आली आहे. यापुर्वी या कर्मचाऱ्यांचे वेतन हे ग्रामपंचायत करवसुलीशी निगडीत होते. पण आता करवसुलीची अट रद्द केल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सन २०२० – २१ या वर्षात त्यांचे संपूर्ण वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहितीही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिली.

आज दि १९/०२/२०२० छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ग्रा प कार्यलय वरखेड येथे जयंती साजरी केली त्यावेळी सरपंच सौ कांता त...
19/02/2020

आज दि १९/०२/२०२० छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ग्रा प कार्यलय वरखेड येथे जयंती साजरी केली त्यावेळी सरपंच सौ कांता तू बोके, ग्रामविकास अधिकारी श्री एस बि इंगळे, सदस्य सौ वंदना बा हरणे,ग्रा प सदस्य,व ग्रा प कर्मचारी,संगणक परिचालक,रोजगार सेवक, व गावातील नागरिक उपस्थित होते 🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩

आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रा प वरखेड कार्यालय येथे ध्वजारोहणचा कार्यक्रम पार पडला ध्वजारोहणच्या वेळी भारत...
26/01/2020

आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रा प वरखेड कार्यालय येथे ध्वजारोहणचा कार्यक्रम पार पडला ध्वजारोहणच्या वेळी भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन श्री एस बि इंगळे (ग्रा.वि.अ.)यांनी केले तसेच ध्वजारोहण गावातील प्रथम नागरिक सरपंच सौ कांता तू बोके यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी उपस्थित ग्रा प उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी,कर्मचारी,संगणक परिचालक,रोजगार सेवक, शाळेतील मुले मुली, शिक्षक, तलाठी, पशु अधिकारी, पोलीस पाटील व गावातील उपस्थित नागरिक होते 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

Address

Amravati

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VillageBook,Warkhed,Teosa,Amravati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share