15/02/2024
दि.१४/०२/२४ अमरावती सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग कार्यालय, इंडियन मेडिकल असोसिएशन, बॅ.आर.डी.आय.के महाविद्यालय बडनेरा यांचे संयुक्त विद्यमाने *RUN FOR LEPROSY* भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन प्रसंगी निवासी जिल्हाधिकारी श्री. अनिल भटकर सर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.रमेश बन्सोड, डॉ.रविंद्र शिरसाट, डॉ. सचिन कोरडे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. भूपेश भोंड, डॉ. निरज मुरके, डॉ. आशिष साबु, कोठारा जिवन प्रोजेक्ट चे संचालक तसेच राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचे WHO राज्य समन्वयक श्री. धोंडगे, बॅ. आर.डी. आय.के. महाविद्यालय बडनेरा चे प्राचार्य श्री. राजेश देशमुख, सहाय्यक संचालक कार्यालयाचे अधिकारी डॉ. पूनम मोहोकार, डॉ. विनंती नवरे, अवैद्यकिय पर्यवेक्षक श्री. गडलिंग, अवैद्यकिय सहाय्यक श्री.इंगळे, श्री. सोनार, श्री. धुडे, श्री. सुरवाडे, श्री. ठाकरे, श्रीमती केने, श्रीमती गावंडे, श्रीमती रामटेके, श्रीमती तायडे, श्रीमती इंगळे, श्रीमती सपकाळे, श्री. सुधीर सावळे, श्री. नरेंद्र हिरडे, श्री. कदम व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
पुरस्कार वितरण सोहळा जिल्हा शल्यचिकित्सक अमरावती डॉ. दिलीप सौंदळे यांचे उपस्थितीत पार पडला. स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.