Amravati City Police

Amravati City Police This is the official account of Amravati City Police. Not monitored 24/7. Monitored only between 10 am to 06 pm. For any emergency, please dial 112.

अमरावती शहर पोलीसांचे अधिकृत खाते.
आपत्कालीन संपर्क: ११२ / ०७२१-२५५१००० / ९९२३०७८६४६
महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क:
८९७६००४१११
८८५०२००६००
०२२-४५१६१६३५

Cyber criminals are creating fake Loan Apps that mimic genuine lending platforms to steal your personal information, mis...
21/08/2026

Cyber criminals are creating fake Loan Apps that mimic genuine lending platforms to steal your personal information, misuse permissions & trap you in fraudulent schemes.

Before downloading any Loan App:
• Verify the developer and company details.
• Check whether the lender is RBI-regulated.
• Read user reviews carefully and watch for suspicious activity.
• Never share sensitive documents or grant unnecessary app permissions.

If you are a victim of cyber fraud, immediately call 1930 or report it at https://cybercrime.gov.in

21/08/2026

Looking for companionship online?

Don’t let scammers take advantage of your trust.

Fraudsters are misusing “Rent-a-Boyfriend” and fake dating advertisements on social media to lure people into making advance payments for bookings, security deposits or verification charges. Once the payment is made, they disappear or block the victim.

If you are a victim of cyber fraud, immediately call 1930 or report it at cybercrime.gov.in



Online Dating Scam, Rent a Boyfriend Scam, Advance Payment Scam, Women Cyber Safety, Social Media Scam

21/08/2026

🧒🌐Can you spot the safe website?

Not every website is safe even if it looks real. Fake websites can trick children into sharing personal information, downloading harmful files, or clicking unsafe links.

If you are a victim of cyber fraud, immediately call 1930 or report it at cybercrime.gov.in



Child Online Safety, Safe Websites, Fake Website, URL Verification, Cyber Safety for Kids, Online Safety, Internet Safety, Cyber Awareness

गुन्हे शाखा अमरावती शहर कडून नागपुरी गेट हद्दीतीलघरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेण्यात आले.🔹 ४७...
18/08/2026

गुन्हे शाखा अमरावती शहर कडून नागपुरी गेट हद्दीतील
घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेण्यात आले.
🔹 ४७० ग्रॅम सोन्याचे दागिने
🔹 ₹१,७०,०००/- रोख रक्कम
🔹 एकूण ₹७२,२७,८००/- किमतीचा मुद्देमाल जप्त
Maharashtra Police Headquarter

पोलीस आयुक्त कार्यालय, अमरावती शहर येथे आज दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ८० वा वर्धापन दिन उत्साहपू...
15/08/2026

पोलीस आयुक्त कार्यालय, अमरावती शहर येथे आज दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ८० वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला तसेच उपस्थितांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली.
अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी २५ व १५ वर्षे अत्यंत निष्ठेने, कौशल्याने व धैर्याने अखंड सेवा बजावल्याबद्दल मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून प्रदान करण्यात आलेल्या अति उत्कृष्ट सेवा पदक व उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त अधिकारी व अंमलदारांचा मा. पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला यांच्या हस्ते पदक व प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
Maharashtra Police Headquarter
Maharashtra Cyber

स्वातंत्रदिनानिमित्त त्याग, शांती आणि समृद्धीचे प्रतीक असलेल्या तिरंग्यास मनःपूर्वक सलाम.८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार...
15/08/2026

स्वातंत्रदिनानिमित्त त्याग, शांती आणि समृद्धीचे प्रतीक असलेल्या तिरंग्यास मनःपूर्वक सलाम.
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

#स्वातंत्र्यदिन_२०२६

15/08/2026
15/08/2026

स्वातंत्रदिनानिमित्त त्याग, शांती आणि समृद्धीचे प्रतीक असलेल्या तिरंग्यास मनःपूर्वक सलाम.
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

#स्वातंत्र्यदिन_२०२६

सायबर फसवणुकीतून येणारी रक्कम स्वीकारण्यासाठी Mule Account उपलब्ध करून देणाऱ्या आंतरराज्यीय टोळीविरुद्ध अमरावती शहर सायब...
11/08/2026

सायबर फसवणुकीतून येणारी रक्कम स्वीकारण्यासाठी Mule Account उपलब्ध करून देणाऱ्या आंतरराज्यीय टोळीविरुद्ध अमरावती शहर सायबर पोलिसांची उल्लेखनीय कारवाई.

🔹 दोन स्वतंत्र गुन्ह्यांमध्ये ६ आरोपी अटक
🔹 सुमारे ₹७१ लाखांचे आर्थिक व्यवहार उघडकीस
🔹 सायबर फसवणूक, ऑनलाइन गेमिंग व क्रिप्टोकरन्सी व्यवहारांसाठी Mule Account चा वापर
🔹 ६ मोबाईल हँडसेट व ६ SIM कार्ड, बँक पासबुक, ATM कार्ड व बँक खात्यांचा तपशील जप्त
🔹 सर्व आरोपींना पोलीस कोठडी; रॅकेटमधील इतर आरोपींचा शोध सुरू
Maharashtra Police Headquarter
Maharashtra Cyber

📱 हरविलेले ५९ मोबाईल शोधून तक्रारदारांना परत! 👏🚔 पोलीस स्टेशन गाडगेनगर, अमरावती शहरडी.बी. पथकाची उल्लेखनीय कामगिरीCEIR P...
08/08/2026

📱 हरविलेले ५९ मोबाईल शोधून तक्रारदारांना परत! 👏

🚔 पोलीस स्टेशन गाडगेनगर, अमरावती शहर

डी.बी. पथकाची उल्लेखनीय कामगिरी

CEIR Portal च्या माध्यमातून माहे मे, जून व जुलै २०२६ दरम्यान तक्रारदारांचे हरविलेले एकूण ५९ मोबाईल शोधून काढण्यात गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाला यश आले.

Address

Police Commissioner Office, Maltekdi Road, Camp
Amravati
444602

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amravati City Police posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Amravati City Police:

Shortcuts

Share