MNS Adhikrut Amravati

MNS Adhikrut Amravati महाराष्ट्र नवनिर्माण सेना अमरावती चे अधिकृत फेसबुक पेज

महाराष्ट्र राज्य व मराठी भाषा, महाराष्ट्रासंबंधीचे ज्ञान व महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास (भौतिक व सांस्कृतिक) या गोष्टींचा विचार हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तत्त्वांचा मूळ गाभा आहे. हा विचार प्रत्यक्षात आणण्याकरता पक्ष बांधील आहे. मराठी संस्कृती विस्तार, मराठी भाषा विचार, मराठीमध्ये ज्ञानकक्षा रुंदावणे, भौतिक व सांस्कृतिक विकास करणे ह्या गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत आहेत.

महाराष्ट्र राज्य, महार

ाष्ट्र प्रदेश आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Address

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (विभागीय जनसंपर्क कार्यालय, एकता आभूषण समोर जयस्तंभ चौक, अमरावती)
Amravati
444605

Alerts

Be the first to know and let us send you an email when MNS Adhikrut Amravati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to MNS Adhikrut Amravati:

Share