Shivsena UBT - Andheri West

Shivsena UBT - Andheri West शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) - अंधेरी पश्चिम

श्रीराम नवमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
26/03/2026

श्रीराम नवमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

08/03/2026

शिवजयंती शाखा ६७ 🚩

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
08/03/2026

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्र. ६५ च्या वतीने भव्य आणि ...
06/03/2026

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्र. ६५ च्या वतीने भव्य आणि उत्साहपूर्ण मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते |

जय भवानी ! जय शिवाजी ! 🚩

Swarajya Maharashtra 🚩

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा!
06/03/2026

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा!

अंधेरी पश्चिम येथे शिवसेना उपनेते व युवा सेना सरचिटणीस श्री अमोल कीर्तिकर यांनी विधानसभा समन्वयक श्री सुनील खाबिया यांच्...
04/03/2026

अंधेरी पश्चिम येथे शिवसेना उपनेते व युवा सेना सरचिटणीस श्री अमोल कीर्तिकर यांनी विधानसभा समन्वयक श्री सुनील खाबिया यांच्या सह विविध ठिकाणी होळी निमित्त भेट देऊन शुभेच्छा दिल्या

या प्रसंगी उपविभाग प्रमुख श्री प्रसाद आयरे व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते |

अंधेरी पश्चिम विधानसभेतील कॉंग्रेसचे माजी आमदार श्री अशोकभाऊ जाधव यांचे सुपुत्र श्री कुणाल अशोकभाऊ जाधव ह्यांनी त्यांच्य...
08/01/2026

अंधेरी पश्चिम विधानसभेतील कॉंग्रेसचे माजी आमदार श्री अशोकभाऊ जाधव यांचे सुपुत्र श्री कुणाल अशोकभाऊ जाधव ह्यांनी त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांसह मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. ह्यावेळी शिवसेना नेते आमदार ॲड. अनिल परब, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, प्रभाग ६५ चे उमेदवार प्रसाद आयरे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

निवडणूक आयोगाच्या अपारदर्शक कारभाराला दणका देण्यासाठी....सत्याचा मोर्चासामील व्हा!शनिवार, १ नोव्हेंबर २०२५ रोजी वेळ - दु...
01/11/2025

निवडणूक आयोगाच्या अपारदर्शक कारभाराला दणका देण्यासाठी....
सत्याचा मोर्चा

सामील व्हा!

शनिवार, १ नोव्हेंबर २०२५ रोजी
वेळ - दुपारी १.०० वाजता
स्थळ - फॅशन स्ट्रीट, चर्चगेट, मुंबई

भाऊबीज निमित्त मंगलमय शुभेच्छा!
23/10/2025

भाऊबीज निमित्त मंगलमय शुभेच्छा!

दीपावली निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
20/10/2025

दीपावली निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

दिवाळी निमित्त अंधेरी विधानसभेतील नागरिकांसाठी स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी शिवसेना नेते व  विभाग प्र...
19/10/2025

दिवाळी निमित्त अंधेरी विधानसभेतील नागरिकांसाठी स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी शिवसेना नेते व विभाग प्रमुख आमदार श्री अनिल परब साहेबांनी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला व सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत भेट वस्तू देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला.

#दीपावली #मुंबई

वसुबारस आजपासून सुरू होणाऱ्या दीपावली सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.संजय मानाजी कदम विधानसभा संघटक अंधेरी पश्चिम    ...
17/10/2025

वसुबारस आजपासून सुरू होणाऱ्या दीपावली सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
संजय मानाजी कदम
विधानसभा संघटक अंधेरी पश्चिम

Address

Andheri
Andheri West
400058

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivsena UBT - Andheri West posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share