Ramdas Masram

Ramdas Masram आमदार ,६७-आरमोरी विधानसभा क्षेत्र
INDIAN NATIONAL CONGRESS

साहस, शौर्य आणि त्यागाचे प्रतिक, वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन...
09/05/2026

साहस, शौर्य आणि त्यागाचे प्रतिक, वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन...

भक्ती, करुणा आणि समतेचा संदेश देणारे महान संत चोखामेळा महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!  #संतश्रेष्ठ  #चो...
07/05/2026

भक्ती, करुणा आणि समतेचा संदेश देणारे महान संत चोखामेळा महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

#संतश्रेष्ठ #चोखामेळा #विनम्र_अभिवादन

साहित्य, संगीत, कला आणि अध्यात्म यांचा संगम घडवणारे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन .! #गुरुद...
07/05/2026

साहित्य, संगीत, कला आणि अध्यात्म यांचा संगम घडवणारे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन .!

#गुरुदेव #रवींद्रनाथटागोर

बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्य वेचणारे, सामाजिक न्यायाचे खरे शिल्पकार राजर्षी शाहू महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम...
06/05/2026

बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्य वेचणारे, सामाजिक न्यायाचे खरे शिल्पकार राजर्षी शाहू महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.!

#छत्रपती_राजर्षी_शाहू_महाराज

जागतिक वसुंधरा दिन .!“संकल्प नको, कृती करूया… वसुंधरा संरक्षणासाठी कटिबद्ध होऊया!” 🌱 #जागतिकवसुंधरादिन
22/04/2026

जागतिक वसुंधरा दिन .!

“संकल्प नको, कृती करूया…
वसुंधरा संरक्षणासाठी कटिबद्ध होऊया!” 🌱

#जागतिकवसुंधरादिन

अक्षय्य तृतीया निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !   #अक्षय्य_तृतीया
19/04/2026

अक्षय्य तृतीया निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

#अक्षय्य_तृतीया

बाराव्या शतकातील महान समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!   #महात्मा_बसवेश्वर
19/04/2026

बाराव्या शतकातील महान समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!

#महात्मा_बसवेश्वर

भारताचे माजी राष्ट्रपती, महान शिक्षणतज्ञ, थोर तत्वज्ञ, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र ...
17/04/2026

भारताचे माजी राष्ट्रपती, महान शिक्षणतज्ञ, थोर तत्वज्ञ, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

“भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे”या वचनातून प्रत्येकाला बळ देणारे श्री स्वामी समर्थ महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र ...
15/04/2026

“भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे”
या वचनातून प्रत्येकाला बळ देणारे श्री स्वामी समर्थ महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाचा दीप प्रज्वलित करणारे महान व्यक्तिमत्व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्...
11/04/2026

शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाचा दीप प्रज्वलित करणारे महान व्यक्तिमत्व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#क्रांतीसूर्य #ज्योतिबाफुले

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सामाजिक कार्यात पाठीशी ढाल बनून उभा राहणाऱ्या महान स्वातंत्र्य सेनानी कस्तुरबा गांधी य...
11/04/2026

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सामाजिक कार्यात पाठीशी ढाल बनून उभा राहणाऱ्या महान स्वातंत्र्य सेनानी कस्तुरबा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

Address

Armori

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ramdas Masram posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category