BJP VIRAR

BJP VIRAR This is official account of BJP Virar shahar mandal district Palghar

23/12/2022
भाजपची मागणी
23/12/2022

भाजपची मागणी

22/12/2022

!जय हिंद जय महाराष्ट्र!
विरार शहरातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की! येत्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने नवीन मतदार नावनोंदणी करण्यात येत आहे तरी ज्या नागरिकांची मतदार यादीत नावे नसतील त्यांनी आपल्या सहित आपल्या परिवारातील सदस्यांची नावे मतदार यादीत नोंदणी करून घ्यावीत.

पत्ता :-भारतीय जनता पार्टी कार्यालय ,गाळा क्र.7,मयुरेश्वर अपार्टमेंट, विवा जंगीड कॉमलेक्स, मनवेलपाडा तलावाच्या जवळ अधिकारी क्लासेसच्या बाजूला.

अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करा.
श्री नारायण मांजरेकर.
अध्यक्ष भारतीय जनता पार्टी
विरार शहर:-8208552035

श्री.विशाल भिकाजी चेंदवणकर
भा.ज.प. विरार शहर सचिव:-7875243298

The Indian Navy launched ‘Arnala’, the first of the eight indigenously-built anti-submarine warfare shallow water craft ...
21/12/2022

The Indian Navy launched ‘Arnala’, the first of the eight indigenously-built anti-submarine warfare shallow water craft (ASW-SWC), at the shipbuilding facility of L&T in Chennai’s Kattupalli Tuesday.

The ship has been named ‘Arnala’ to signify the strategic maritime importance accorded to the island of Arnala, located about 13 kilometres north of Vasai, Maharashtra, by Maratha warrior king Chhatrapati Shivaji Maharaj.

*🌷भारतीय जनता पार्टीच्या प्रयत्नांना अखेर यश! 🌷*        *गेले कित्येक वर्षे नॅशनल स्कूल ते कॅनरा बँकपर्यंतचा "रस्त्याचा ...
21/12/2022

*🌷भारतीय जनता पार्टीच्या प्रयत्नांना अखेर यश! 🌷*

*गेले कित्येक वर्षे नॅशनल स्कूल ते कॅनरा बँकपर्यंतचा "रस्त्याचा काम" रखडलेला होता. सदर रस्त्याचा काम चालू करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं आहे. गेले कित्येक महिने वसई विरार शहर महानगरपालिकाच्या माध्यमातून चालू करण्यात आलेला नॅशनल स्कूल ते कॅनरा बँक पर्यंतचा रस्त्याचा काम बंद ठेवण्यात आलेला होता. सदर रस्ता चालू करण्याकरिता, महानगर पालिकेला वारंवार पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात आले. हा रस्ता भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. राजनजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली श्री. नारायण मांजरेकर यांच्या अतूट प्रयत्नाने महानगर पालिकेने हा रस्ता अखेर मार्गी लावला.*
*सदर रस्त्यासाठी विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. पवार साहेब व उप अभियंता श्री. लार्ड साहेब यांनी उत्तमप्रकारे प्रतिसाद देऊन सदर रस्त्याचा काम चालू केला, त्याबद्दल त्यांचे भारतीय जनता पार्टी तर्फे मनस्वी आभार.*
धन्यवाद....
***********************

*🙏🏻आपला नम्र🙏🏻*
*श्री. नारायण मांजरेकर*
(विरार शहर अध्यक्ष, मोबाईल नंबर :-९२७०७६३६३४)

BJP MaharashtraNarayan Manjrekar
20/12/2022

BJP Maharashtra
Narayan Manjrekar

कोपरी गांव (पाटील डॉक्टर) पाण्याची जलवाहिनी दिनांक १७/१२/२२ रोजी फुटली होती त्यातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात होते ...
20/12/2022

कोपरी गांव (पाटील डॉक्टर) पाण्याची जलवाहिनी दिनांक १७/१२/२२ रोजी फुटली होती त्यातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात होते तेथील नागरिकांनी (विरार शहर मंडळ उपाध्यक्ष श्री प्रदीप नर )यांच्याकडे पाण्याच्या पाईप लाईन बद्दल आपले म्हणणे मांडले , वेळेचा विलंब न करता वसई विरार शहर महानगरपालिका अभियंता श्री प्रदीप पाचंगे साहेब यांच्याशी फोनवर बोलणं केले. त्यावेळेस श्री पाचंगसाहेबांनी आश्वासन दिल दुपारपर्यंत काम चालू करून देतो, व युद्ध पातळीवर काम चालू झाले त्याबद्दल तेथील नागरिकांनी व जनतेने श्री प्रदीप नर यांचे आभार मानले🙏🏻

आज M. B. Estate मधे मा. नारायण मांजरेकर, अध्यक्ष विरार शहर मंडळ ह्याच्या उपस्थितीत आणि  मा. रमेश पारिडा कोषाध्यक्ष, विरा...
18/12/2022

आज M. B. Estate मधे मा. नारायण मांजरेकर, अध्यक्ष विरार शहर मंडळ ह्याच्या उपस्थितीत आणि मा. रमेश पारिडा कोषाध्यक्ष, विरार शहर मंडळ ह्याच्या हस्ते दोन कार्यकरत्यांचा पक्ष प्रवेश झाला.

दोन्ही कार्यकरत्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा.

Address

Arnala
401302

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP VIRAR posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share