Shivsena - Arni

Shivsena - Arni Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shivsena - Arni, Social service, Arni.

कलगांव ता. दिग्रस येथे आरोग्यवर्धिनी या नवीन उपकेंद्राच्या इमारतीचे लोकार्पण मा. ना. संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते करण्यात...
08/10/2023

कलगांव ता. दिग्रस येथे आरोग्यवर्धिनी या नवीन उपकेंद्राच्या इमारतीचे लोकार्पण मा. ना. संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.

Sanjay Rathod-संजय राठोड
#लोकार्पण

॥ शिव सोहळा ॥रविवार दि. 17 सप्टेंबर 2023 रोजी नगरपरिषद दारव्हा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा बसविण्यात...
14/09/2023

॥ शिव सोहळा ॥

रविवार दि. 17 सप्टेंबर 2023 रोजी नगरपरिषद दारव्हा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा बसविण्यात येत आहे. या पुतळ्याचे अनावरण मा. ना. संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे..

Sanjay Rathod-संजय राठोड

#शिवसोहळा #नगरपरिषद #दारव्हा #छत्रपतीशिवाजीमहाराज

दिग्रस येथे गोकुळाष्टमीच्या निमित्ताने दहिहंडी व वेशभुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मा.ना.संजयभाऊ ...
09/09/2023

दिग्रस येथे गोकुळाष्टमीच्या निमित्ताने दहिहंडी व वेशभुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मा.ना.संजयभाऊ राठोड उपस्थित होते.

Sanjay Rathod-संजय राठोड
#दहिहंडी #गोकुळाष्टमी

विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधीSanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
18/06/2023

विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

संवाद जनतेशी, त्यांच्या प्रश्नांविषयीSanjay Rathod-संजय राठोड   #पालकमंत्री  #जनता  #जनसेवक
12/06/2023

संवाद जनतेशी, त्यांच्या प्रश्नांविषयी

Sanjay Rathod-संजय राठोड
#पालकमंत्री #जनता #जनसेवक

अनावरण भूमिपूजनाच्या फलकाचे, अर्थचक्राला गती देण्याचे !Sanjay Rathod-संजय राठोड           #भेट  #नेते  #भूमिपूजन
07/06/2023

अनावरण भूमिपूजनाच्या फलकाचे, अर्थचक्राला गती देण्याचे !

Sanjay Rathod-संजय राठोड
#भेट #नेते #भूमिपूजन

मंत्रिमंडळाचे लोकोपयोगी निर्णय ! शेतकयांना अवघ्या 1 रुपयात पीक विमा !Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभा...
06/06/2023

मंत्रिमंडळाचे लोकोपयोगी निर्णय ! शेतकयांना अवघ्या 1 रुपयात पीक विमा !

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
#बळीराजा

एकनाथजी शिंदें साहेब💪🏻🚩Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
05/06/2023

एकनाथजी शिंदें साहेब💪🏻🚩

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

आपुलकीचं दुसरं नाव... संजयभाऊ राठोडSanjay Rathod-संजय राठोड #पालकमंत्री      #नेता  #भेट
03/06/2023

आपुलकीचं दुसरं नाव... संजयभाऊ राठोड

Sanjay Rathod-संजय राठोड
#पालकमंत्री #नेता #भेट

नाते विश्वासाचे, नाते जाणिवेचे, नाते आपुलकीचे !Sanjay Rathod-संजय राठोड           #भेट  #नेते
01/06/2023

नाते विश्वासाचे, नाते जाणिवेचे, नाते आपुलकीचे !

Sanjay Rathod-संजय राठोड
#भेट #नेते

जनतेच्या मनामनामध्ये घर केलेला आपला माणूस !Sanjay Rathod-संजय राठोड #जनसेवक  #जनता  #आपला_माणूस
31/05/2023

जनतेच्या मनामनामध्ये घर केलेला आपला माणूस !

Sanjay Rathod-संजय राठोड
#जनसेवक #जनता #आपला_माणूस

Address

Arni

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivsena - Arni posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category