11/09/2026
एस टी ने प्रवास करत असाल तर सावधान
१५ सप्टेंबर च्य अगोदर काढा हे कार्ड, अन्यथा द्यावी लागेल जास्त रक्कम
NCMC कार्ड अनिवार्य राहील ती मुदत १४ सप्टेंबर पर्यंत संपणार आहे
हे काम अगोदर करून ठेवा
NCMC कार्ड सवलती साठी टॉप (रिचार्ज)मारून घ्या, कारण रिचार्ज नसेल तर ते कार्ड चालणार नाही आहे, म्हणून आजच हे काम करून ठेवा तसेच ज्येष्ट नागरिक सवलत व अमृत योजना चे नागरिक ने सुद्धा कार्ड काढून ठेवायचे आहे कारण आता जुने कोणतेही ओळख पत्र ग्राह्य धरल्या जाणार नाही फक्त NCMC कार्ड च ग्राह्य धरले जाणार आहे