17/08/2024
आज दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी मतदार नोंदणी चा विशेष संक्षिप्त पूनरिक्षण कार्यक्रम संबंधाने 44 आर्वी विधानसभा मतदारसंघ अंतर्गत कारंजा घाडगे तालुक्यातील स्व. नारायणराव काळे स्मृती मॉडेल सिनियर कॉलेज कारंजा येथे संभाव्य आणि 18 व 19 वयोगटातील युवा मतदार यांचे करीता विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरात युवा विद्यार्थी यांचे मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्या बाबत नमुना 6 फॉर्म भरून घेण्यात आले.