03/06/2026
आष्टी–पाटोदा–शिरूर कासार मतदारसंघातील जनतेच्या पाणीप्रश्नाच्या कायमस्वरूपी सोडवणुकीसाठी कुकडीचे पाणी आणण्याच्या मागणीसंदर्भात माझ्या नेतृत्वाखाली भव्य पायी मोर्चा व आंदोलन करण्यात आले होते.
या आंदोलनाची दखल घेत तत्कालीन उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी स्वतः आंदोलनस्थळी येऊन या महत्त्वाकांक्षी योजनेला मंत्रिमंडळाची मान्यता देणारे पत्र दिले होते.
जनतेच्या हितासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे, सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढणारे आणि विकासाला नवी दिशा देणारे लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन
Ajit Pawar
Sunetra Ajit Pawar
Parth Ajit Pawar
Pankaja Gopinath Munde
Dhananjay Munde
NCPSpeaks_Official
#लोकनेते_गोपीनाथराव_मुंडे #गोपीनाथमुंडे #पुण्यतिथी #भावपूर्ण_श्रद्धांजली #जनतेचे_नेते #कुकडीपाणी_योजना #आष्टी_पाटोदा_शिरूरकासार #भीमरावजी_धोंडे #विकासाचा_ध्यास