VBA Social Media Jalna

VBA Social Media Jalna वंचित बहुजन संघटित करणे

वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा उपाध्यक्ष मा. रोहनजी तात्या वाघमारे साहेब यांना वाढदिवसाच्या क्रांतिकारी शुभेच्छा! 🎂💐✊*...
10/03/2026

वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा उपाध्यक्ष मा. रोहनजी तात्या वाघमारे साहेब यांना वाढदिवसाच्या क्रांतिकारी शुभेच्छा! 🎂💐✊*
बहुजन समाजाच्या हक्कांसाठी निडरपणे लढणारे, अन्यायाविरुद्ध निर्भीड आवाज उठवणारे आणि कार्यकर्त्यांना सतत प्रेरणा देणारे दमदार नेतृत्व म्हणजे रोहनजी तात्या वाघमारे साहेब. आपल्या संघर्षमय नेतृत्वामुळे वंचित बहुजन आघाडीचा झेंडा अधिक उंच फडकत राहो, हीच मनापासून शुभेच्छा.
आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सामाजिक-राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
10/03 अभिष्टचिंतन सोहळा – BIG BLAST! 🎉🔥

06/11/2025

I got over 21,500 reactions on my posts last week! Thanks everyone for your support! 🎉
्रोश_मोर्चा

05/11/2025

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकतीने लढणार 🙏
्रोश_मोर्चा

05/11/2025

बाकी कोणाबद्दलही ऐकून घेऊ पण महामानव यांच्या नातवाबद्दल एक अपशब्द ही ऐकून घेणार नाही 🙏💫
्रोश_मोर्चा

04/11/2025

श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर
्रोश_मोर्चा

04/11/2025

💙🤙युवा पिढीचे युवा नेतृत्व सुजात दादा आंबेडकर🤙💙
्रोश_मोर्चा

03/11/2025

घरात बसून नाहीतर मनवाद्यांच्या घरात घुसून माज उतरवतो त्याला आंबेडकरवादी म्हणतात
्रोश_मोर्चा

03/11/2025

विराट धडक मोर्चा
माहिती सरकार आणि SRA च्या भ्रष्ट व भोंगळ आणि बिल्डरधार्जिन्या कारभारा विरोधात वंचित बहुजन आघाडीचा पुणे येथे विराट धडक मोर्चा सुरू असताना मोर्चाच्या मार्गावर रुग्णवाहिका आली असता तिला वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रस्ता मोकळा करून दिला
्रोश_मोर्चा

02/11/2025

ओबीसींचे तारणहार -बाळासाहेब आंबेडकर
्रोश_मोर्चा

01/11/2025

विराट धडक मोर्चातील काही क्षण
्रोश_मोर्चा

31/10/2025

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर
्रोश_मोर्चा

Address

Satara
Ashti
431507

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VBA Social Media Jalna posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share