20/11/2025
🌿🚨 सावधान! सावध राहा! 🚨🌿
आश्वी खुर्द परिसरात बिबट्याच्या हालचाली वाढल्या आहेत 🐆❗
वन्यजीवांचं अस्तित्व जपूया 🌱
पण सावधगिरी कधीच सोडू नका ⚠️
📌 काय करावे?
🔸 रात्री एकटे बाहेर जाणे टाळा 🌙
🔸 लहान मुलांवर 👶 व वृद्धांवर 👴 लक्ष ठेवा
🔸 पशुधन घराजवळ बांधा 🐄🐐
🔸वनविभागाच्या सूचनांचे पालन करा 📢
तुमची सुरक्षितता – तुमच्या हातात!
🤝 समाजाच्या एकजूट प्रयत्नातून
🔰 बिबट्यापासून संरक्षण 🔰
— कै. कुंडलिक धोंडीबा पा. गायकवाड सेवाभावी संस्था 🙏
#जनजागृती #सुरक्षितता #आश्वीखुर्द #वन्यजीवसंरक्षण