सकल धनगर मल्हार सेना प्रल्हादभाऊ सोरमारे

सकल धनगर मल्हार सेना प्रल्हादभाऊ सोरमारे सकल धनगर मल्हार सेना संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद भाऊ सोरमारे

आयआरएस अधिकारी डॉ. सचिन मोटे साहेब यांनी रेणावी घाट परिसरात अपघाताची घटना घडताच ,संकटाच्या काळात वेळ न दवडता मदतीसाठी सं...
19/08/2026

आयआरएस अधिकारी डॉ. सचिन मोटे साहेब यांनी रेणावी घाट परिसरात अपघाताची घटना घडताच ,संकटाच्या काळात वेळ न दवडता मदतीसाठी संबंधित यंत्रणांना तातडीने सूचना देत रुग्णवाहिका व आवश्यक मदत घटनास्थळी पोहोचवली.साहेब तुमच्या कार्याला सलाम !

#कामातून बोलणारे उच्चशिक्षित व्यक्तिमत्त्व !

ॉ. सचिन मोटे साहेब Proud of you !

19/08/2026

दिघंची येथे सालाबादप्रमाणे नागपंचमी व श्रीयाळ षष्ठीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य कुस्त्यांच्या जंगी मैदानास ॲड.सौ.विद्याताई सचिन मोटे यांनी भेट देऊन उपस्थित पैलवान, आयोजक व कुस्तीप्रेमींना शुभेच्छा दिल्या. 🤼‍♂️🚩

महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली कुस्तीची परंपरा ही आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे. या परंपरेला जपत आयोजित करण्यात आलेल्या या भव्य कुस्ती मैदानामुळे परिसरातील कुस्तीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी खासदार विशालदादा पाटील, सरपंच अमोल मोरे यांच्यासह ग्रामस्थ, आयोजक, पैलवान व कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#दिघंची #नागपंचमी #श्रीयाळषष्ठी #कुस्त्यांचे_जंगी_मैदान #कुस्ती कुस्तीप्रेमी पैलवान विद्याताई_मोटे विशालदादा_पाटील अमोल_मोरे

🙏 हिवरा आश्रम येथे दर्शन सर्वांसाठी विनामूल्य केले! 🙏हिवरा आश्रम येथे भव्य बालाजी मंदिर तसेच महादेव मंदिर असून, मंदिराच्...
18/08/2026

🙏 हिवरा आश्रम येथे दर्शन सर्वांसाठी विनामूल्य केले! 🙏

हिवरा आश्रम येथे भव्य बालाजी मंदिर तसेच महादेव मंदिर असून, मंदिराच्या परिसरात सुंदर गार्डनही विकसित करण्यात आले आहे.

आम्ही या ठिकाणी गेलो असता ग्रामीण भागातून आलेले आजी-आजोबा, लहान मुले तसेच अनेक वयोवृद्ध नागरिक दर्शनासाठी येताना दिसले. मात्र प्रवेशद्वारावर ₹२० प्रवेश शुल्क असल्यामुळे काही नागरिक पैसे नसल्याने परत जात असल्याचे निदर्शनास आले, तर काहींनी पैसे भरून प्रवेश घेतला.

यावेळी काही वयोवृद्ध भाविकांनी त्याचा मनातील भावना माझाशी व्यक्त करत सांगितले की,
“आम्ही गार्डन पाहण्यासाठी नाही, तर देवाच्या दर्शनासाठी आलो आहोत. दर्शनासाठी पैसे आकारू नयेत.”

ही बाब लक्षात घेऊन मी हिवरा आश्रम संस्थेचे संचालक साहेब यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून विनंती केली.

मी त्यांना स्पष्टपणे सांगितले की,
“गार्डनसाठी आपण ₹२० ऐवजी ₹५० शुल्क आकारले तरी आमची काही हरकत नाही; परंतु मंदिरातील दर्शन मात्र सर्वांसाठी विनामूल्य ठेवावे.”

माझ्या विनंतीची तात्काळ दखल घेत संस्थेने आपल्या कर्मचाऱ्यांना आदेश देऊन हिवरा आश्रम येथील मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी सर्व भाविकांसाठी विनामूल्य मोफत खुले केले.

या संवेदनशील निर्णयाबद्दल हिवरा आश्रम संस्थेचे तसेच संपूर्ण संस्थेचे मी मनःपूर्वक आभार मानून भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🙏🌹

देवाचे दर्शन हा प्रत्येक भाविकाचा श्रद्धेचा आणि भावनेचा विषय आहे. त्यामुळे बालाजी मंदिर असो किंवा महादेव मंदिर—दर्शनासाठी कोणतेही शुल्क नसावे आणि सर्व भाविकांना विनामूल्य दर्शनाची सुविधा मिळावी, हीच माझी भूमिका आहे.

भाविकांची श्रद्धा जपा, सेवा जपा आणि मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले ठेवा! 🙏🚩

प्रल्हाद भाऊ सोरमारे
संस्थापक अध्यक्ष
सकल धनगर मल्हार सेना, महाराष्ट्र राज्य

🌹 शुभेच्छा भेट 🌹साखरखेर्डा नगरीचे कर्तव्यदक्ष ठाणेदारमाननीय श्री. युवराज जी रबडे साहेबयांची सदिच्छा व शुभेच्छा भेट घेतली...
18/08/2026

🌹 शुभेच्छा भेट 🌹

साखरखेर्डा नगरीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार
माननीय श्री. युवराज जी रबडे साहेब
यांची सदिच्छा व शुभेच्छा भेट घेतली.

यावेळी सामाजिक व स्थानिक विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला.
त्यांच्या कर्तव्यनिष्ठ कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा! 💐🙏

प्रल्हाद भाऊ सोरमारे
संस्थापक अध्यक्ष
सकल धनगर मल्हार सेना, महाराष्ट्र राज्य

02/08/2026

धनगर आरक्षण जागर यात्रा काढून येणाऱ्या 25 ऑक्टोबर 2026 आमरण उपोषण करणार.
उपोषणकर्ते (प्रल्हाद भाऊ सोरमारे)...

Address

Aurangabad Airport Area

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सकल धनगर मल्हार सेना प्रल्हादभाऊ सोरमारे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share