Geeta Acharya

Geeta Acharya नमस्कार, मी गीता आचार्य

07/01/2026

संघर्षातून उभं राहून – नव्या पर्वाकडे वाटचाल..

े_पर्व_युवासेना

05/01/2026

सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध 🙏🏻

जनसेवेचा ध्यास, विश्वासाचे पाऊल! 🚩आज प्रभागात पदयात्रेच्या निमित्ताने माता-भगिनी, वडीलधारी व नागरिकांशी मनमोकळा संवाद सा...
04/01/2026

जनसेवेचा ध्यास, विश्वासाचे पाऊल! 🚩
आज प्रभागात पदयात्रेच्या निमित्ताने माता-भगिनी, वडीलधारी व नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला.
आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि हक्काच्या, कर्तव्यदक्ष प्रतिनिधीला साथ देण्यासाठी सज्ज व्हा!

बदल घडवायचाय?मग सुरुवातही “नंबर १” नेच व्हायला हवी!🗳️ अनुक्रमांक १ समोरीलधनुष्यबाण या चिन्हासमोरील बटण दाबूनआपल्या प्रभा...
04/01/2026

बदल घडवायचाय?
मग सुरुवातही “नंबर १” नेच व्हायला हवी!

🗳️ अनुक्रमांक १ समोरील
धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटण दाबून
आपल्या प्रभागाच्या सक्षम नेतृत्वाची संधी द्या.

🤝 दिलेल्या प्रत्येक संधीचे
मी नक्कीच सोने करेन,
हीच माझी आपल्याप्रती ग्वाही!

निश्चय विकासाचा, संकल्प प्रगतीचा! 🚩आज उत्तम नगर येथे भव्य कॉर्नर मीटिंग’ संपन्न झाली. नागरिकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रत...
03/01/2026

निश्चय विकासाचा, संकल्प प्रगतीचा! 🚩
आज उत्तम नगर येथे भव्य कॉर्नर मीटिंग’ संपन्न झाली. नागरिकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रेम पाहून हे स्पष्ट होत आहे की, आता बदल निश्चित आहे!


े_पर्व_युवासेना

Address

Aurangabad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Geeta Acharya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Geeta Acharya:

Shortcuts

Share