बांधिलकी सोशल फौंडेशन -BSF

बांधिलकी सोशल फौंडेशन -BSF It's Government registered NGO working for social cause.

12/07/2026

15/05/2026

PES Update 065 । ICTPES : 2026 । CSN

बांधिलकी सोशल फाऊंडेशन व पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "आंतरराष्ट्रीय परिषद: 2026" च्या निमित्ताने परिषद संयोजकांनी सल्लागार समिती सदस्य डॉ. प्रमोद दुथडे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना परिषदेची माहिती पुस्तिका प्रदान केली. यावेळी परिषदेची संकल्पना, उद्दिष्टे व शैक्षणिक दिशादर्शनाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

🗓️ पेपर सादरीकरनासाठी महत्त्वाच्या तारखा :
• सारांश सादर करण्याची अंतिम तारीख: ५ जून २०२६
• पेपर स्वीकृती: १५ जून २०२६
• अंतिम पेपर सादर करण्याची तारीख: १५ जुलै २०२६
• नोंदणी कालावधी: १६ ते ३१ जुलै २०२६
• परिषद दिनांक: ११ व १२ सप्टेंबर २०२६

📌 टीप : पेपर इंग्रजी, मराठी व हिंदी या तिन्ही भाषांमध्ये सादर करता येतील.

📧 पेपर पाठविण्यासाठी ई-मेल : [email protected]

अधिक माहितीसाठी संपर्क करा :
+ 91-9860303216 । + 91-9881556609


15/05/2026

PES Update 065/01 । ICTPES : 2026 । CSN

बांधिलकी सोशल फाऊंडेशन व पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "आंतरराष्ट्रीय परिषद: 2026" च्या प्रचार व प्रसाराच्या निमित्ताने परिषद संयोजकांनी सल्लागार समिती सदस्य डॉ. अनिरुद्ध निकाळजे यांची छत्रपती संभाजीनगर येथे सदिच्छा भेट घेत त्यांच्यासोबत परिषदेची माहिती पुस्तिका शेअर केली. यावेळी परिषदेची संकल्पना, उद्दिष्टे, सहभाग तसेच शैक्षणिक सहकार्याच्या विविध बाबींवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

15/05/2026

PES Update 065/02 । ICTPES : 2026 । CSN

बांधिलकी सोशल फाऊंडेशन व पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "आंतरराष्ट्रीय परिषद: 2026" च्या प्रचार व प्रसाराच्या निमित्ताने परिषद संयोजकांनी डॉ. एम. ए. वाहुळ (माजी प्राचार्य, मिलिंद विज्ञान महाविद्यालय) यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना परिषदेची माहिती पुस्तिका प्रदान केली.यावेळी परिषदेची उद्दिष्टे, शोधलेख आमंत्रण तसेच शैक्षणिक सहभागाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. परिषदेत जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांचा सहभाग सुनिश्चित करण्याबाबत त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.


15/05/2026

PES Update 065/04 । ICTPES : 2026 । CSN

बांधिलकी सोशल फाऊंडेशन व पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "आंतरराष्ट्रीय परिषद : २०२६" च्या निमित्ताने आयोजन समिती सदस्यांनी सल्लागार समिती सदस्य डॉ. प्रमोद हिरोडे (डॉ.आंबेडकर विधी महाविद्यालय) यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांना परिषदेची माहिती पुस्तिका प्रदान करण्यात आली. तसेच परिषदेचे नियोजन, शोधलेख आमंत्रण व शैक्षणिक सहभागाच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली.


15/05/2026

PES Update 065/06 । ICTPES : 2026 । CSN

आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजन समिती सदस्यांनी पीईएसच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. आर. व्ही. मस्के यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना परिषदेची माहिती पुस्तिका प्रदान केली. यावेळी शोधलेख आमंत्रण तसेच शैक्षणिक सहभागाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच त्यांनी आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना या परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन केल्याचे सांगितले.


Address

Nagsenvana Aurangabad
Aurangabad
431001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when बांधिलकी सोशल फौंडेशन -BSF posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category