Raj Thakre Fc

Raj Thakre Fc ��राजसाहेब ठाकरे समर्थक ��

संदीप देशपांडे यांची मोदींवर जळजळीत टीका      #महाराष्ट्र  #इंडिया
26/07/2026

संदीप देशपांडे यांची मोदींवर जळजळीत टीका

#महाराष्ट्र #इंडिया

26/07/2026

शिवतीर्थ⛳⛳
#मनसे

23/07/2026

विद्यार्थ्यांना पोलीसांकडून धमकावण्याच्या प्रकारावर राजसाहेब ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले.

#राजसाहेब

राजसाहेबाच सरकारला आव्हान 🤩💪🔥🎉👏💥
23/07/2026

राजसाहेबाच सरकारला आव्हान 🤩💪🔥🎉👏💥

21/07/2026

महाराष्ट्रात फक्त ठाकरेच हवे आहेत🚩🚩


#इंडिया

21/07/2026
जंतर मंतरवर पोलिसांचा लाठीचार्ज #दिल्ली        #महाराष्ट्र  #नीट
20/07/2026

जंतर मंतरवर पोलिसांचा लाठीचार्ज
#दिल्ली
#महाराष्ट्र #नीट

18/07/2026

देशामध्ये लोकशाही आहे की नाहीं हा प्रश्र्न पडतोय 🤔😕😤

#राजसाहेब #महाराष्ट्र #लोकशाही #इंडिया

14/07/2026

विकसीत भारत 🤣🌟🌈🎉👏💫
#इंडिया
#भारतीय
#महाराष्ट्र #राजसाहेब

🚨 "रेल्वे स्थानकांवरील स्टॉल्स मराठी मुलांनाच मिळाले पाहिजेत!" : राज ठाकरेंचे मनसे कार्यकर्त्यांना कडक आदेश!'मनसे रेल्वे...
10/07/2026

🚨 "रेल्वे स्थानकांवरील स्टॉल्स मराठी मुलांनाच मिळाले पाहिजेत!" : राज ठाकरेंचे मनसे कार्यकर्त्यांना कडक आदेश!
'मनसे रेल्वे कामगार सेना' स्थापना दिनाच्या निमित्ताने राज ठाकरेंनी केवळ राजकीय टोलेबाजी न करता, मराठी तरुणांच्या रोजगाराच्या मुद्द्यावर अत्यंत महत्त्वाची भूमिका मांडली. रेल्वे स्थानकांवर मराठी माणसाचा ठसा पुसला जाऊ नये, यासाठी त्यांनी मनसैनिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
📌 पोस्टमधील महत्त्वाचे मुद्दे:
👉 स्टॉल्सच्या टेंडर्सवर मराठी मुलांचा हक्क: मुंबईसह महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थ, पुस्तके आणि इतर वस्तूंच्या स्टॉल्सची कंत्राटं (टेंडर्स) स्थानिक मराठी तरुणांनाच मिळाली पाहिजेत, अशी आग्रही मागणी राज ठाकरेंनी केली.
👉 "पायाखालची जमीन सरकेल..." : रेल्वे स्टेशन आणि भरती प्रक्रियेत सध्या काय चाललंय यावर बारीक लक्ष ठेवा, आपण बेसावध राहिलो तर पायाखालची जमीन सरकेल, असा इशारा त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
👉 २००८ च्या आंदोलनाची आठवण: लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना महाराष्ट्रातील मुलांना डावलून उत्तर प्रदेश-बिहारमध्ये रेल्वे भरतीच्या जाहिराती दिल्या जायच्या. त्याविरुद्ध मनसेने केलेल्या आक्रमक आंदोलनाची आठवण त्यांनी करून दिली.
👉 ममता बॅनर्जींचे कौतुक: मनसेच्या आंदोलनानंतर ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना त्यांनी प्रादेशिक भाषांमध्ये रेल्वे भरतीच्या जाहिराती देण्याचा निर्णय घेतला, याचे राज ठाकरेंनी कौतुक केले.
🚨 "रेल्वे स्थानकांवरील स्टॉल्स मराठी मुलांनाच मिळाले पाहिजेत!" : राज ठाकरेंचे मनसे कार्यकर्त्यांना कडक आदेश!
#राजसाहेब
#महाराष्ट्र

Address

Town Road
Navi Mumbai
400014

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raj Thakre Fc posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Raj Thakre Fc:

Shortcuts

Share