CSC Online services and job work

21/11/2020

आमच्या कडे नवीन मतदान कार्ड नोंदणी साठी ऑनलाइन फॉर्म भरले जाईल व कार्ड मध्ये नावात बदल अथवा पत्ता बदल करून दिले जाईल, तसेच नवीन पॅन कार्ड काढतो व दुरुस्ती करतो व येथे स्मार्ट कार्ड काढून मिळेल

संपर्क :- रेणुका ऑनलाइन सर्वहीसेस ,
न्यू हनुमान नगर, गल्ली न ०२ अमोल किराणा जनरल स्टोअर्स जवळ, औरंगाबाद
संपर्क :- ९०९६२३४८८९ / ९९२१४३६०९० / ९८२३७५२५५५

23/10/2020

प्रिय ग्राहक
सप्रेम नमस्कार ,

आपल्या परिसरात न्यू हनुमान नगर मध्ये आम्ही एस टी महामंडळ चे स्मार्ट कार्ड व OTC कार्ड हे नवीन कार्ड विक्रीस आणत आहोत व बस मध्ये कंडक्टरला आता पैसे कॅश देण्याची गरज नाही व ते OTC कार्ड वर पेमेंट करतील व तुम्हाला त्यान कॅश पैसे द्यावे लागणार नाहीत त्यामुळे त्याचा फायदा आपल्या संपूर्ण कुटुंबाला होईल त्याची माहिती आपणास सांगतो , एस टी महामंडळ यांनी आता पुढील महिन्यापासून बस मध्ये कॅशलेस व्यवहार करण्यास सुरुवात करणार आहे व त्याच प्रमाणे आपली सुट्ट्या पैसे पासून मुक्तता मिळणार आहे हे OTC कार्ड कुटुंबातील कोणतेही व्यक्ति महाराष्टत प्रवास करून वापरू शकेल कुटुंबात 1 किवा 2 कार्ड काढले तरी चालतील व त्या कार्ड वर नाव नसेल फक्त नंबर असेल आणि त्या आपल्या एटीएम सारखेच कार्ड असेल त्यात तुम्ही माझ्या कडून किती रुपयाचे ही रिचार्जे करू शकतात जर आपणास कार्ड हवे असल्यास मला व्हॉटसअपद्वारे कळवावे व मी आपणास फॉर्म ची लिंक आपणास पाठवत आहे व फॉर्म भरून पाठवावीत ही विनंती

लिंक :- https://forms.gle/F6tP122GWtoXMLGVA
संपर्क

रेणुका ऑनलाइन सर्वहीसेस,
न्यू हनुमान नगर, गल्ली नगर, गल्ली नंबर -02,
अमोल किराणा जनरल स्टोअर्स जवळ, औरंगाबाद
मोबाइल नंबर :- ९०९६२३४८८९ / ९९२१४३६०९० /९८२३७५२५५५

08/10/2020

आमच्या कडे ज्येष्ठ नागरिक स्मार्ट कार्ड नोंदणी आजपासून सुरू झाली आहे. व आपण आता नवीन नोंदणी करण्यासाठी आमच्या कडे येऊ शकता व आमच्या कडे बस पास काढून मिळेल
कागद पत्रे :- आधार कार्ड, pan कार्ड, मतदान कार्ड, एक पासपोर्ट फोटो, स्वतः चां मोबाईल व स्वतः हजर असणे आवश्यक आहे
संपर्क:- रेणुका ऑनलाईन सर्व्हिसेस
न्यू हनुमान नगर, हनुमान चौक , अमोल किराणा जनरल स्टोअर्स जवळ औरंगाबाद
मोबाईल नंबर:-९०९६२३४८८९ / ९९२१४२६०९०/९८२३७५२५५५

28/09/2020

आमच्या कडे ज्येष्ठ नागरिक स्मार्ट कार्ड नोंदणी आजपासून सुरू झाली आहे. व आपण आता नवीन नोंदणी करण्यासाठी आमच्या कडे येऊ शकता व आमच्या कडे बस पास काढून मिळेल
कागद पत्रे :- आधार कार्ड, pan कार्ड, मतदान कार्ड, स्वतः चां मोबाईल व स्वतः हजर असणे आवश्यक आहे
संपर्क:- रेणुका ऑनलाईन सर्व्हिसेस
न्यू हनुमान नगर, हनुमान चौक , अमोल किराणा जनरल स्टोअर्स जवळ औरंगाबाद
मोबाईल नंबर:-९०९६२३४८८९ / ९९२१४२६०९०/९८२३७५२५५५

लवकरच आपल्या सेवेत सुरुवात होत आहे हि सेवा आमच्या केंद्रात लवकरच सुरुवात होणार आहे पत्ता  :- रेणुका ऑनलाईन सर्व्हिसेस , ...
03/04/2020

लवकरच आपल्या सेवेत सुरुवात होत आहे हि सेवा आमच्या केंद्रात लवकरच सुरुवात होणार आहे

पत्ता :- रेणुका ऑनलाईन सर्व्हिसेस ,
न्यू हनुमान नगर, गल्ली नंबर ०२, जय भद्रा पान सेंटर जवळ, औरंगाबाद

व्हाट्स अप :- ९०९६२३४८८९

Address

Aurangabad
431009

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

9921436090

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when CSC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share