Gor Sena India

Gor Sena India कहानिंयो कॆ हकदार नही
इतिहास कॆ वार?

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !  #वसंतराव_नाईक...
18/08/2023

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !

#वसंतराव_नाईक
CMOMaharashtra

⋅ ──────────── ⋅   |इतिहास भुलॆवाळ इतिहास घढायॆनी|⋅ ──────────── ⋅    भारतॆन स्वतंत्र मळोतो कोणी जनार        वात छ|आलग-आ...
20/03/2023

⋅ ──────────── ⋅
|इतिहास भुलॆवाळ इतिहास घढायॆनी|
⋅ ──────────── ⋅
भारतॆन स्वतंत्र मळोतो कोणी जनार
वात छ|आलग-आलग मलकॆम
आलग-आलग लोकुरो राज हॆतो|
जमिनदार, इजारदार लोक गरीब
मजुरी करन खायॆवाळ लोकुन कु
रबातॆतॆ यॆर सोजा लाचा जना घणो
मनॆन दक व्हच| जमिनदार लोकुर
गुलामीविरूध्द बंड करॆवाळ लोकुन
जीव गमायॆसवाई दुसरो मार्गच
कोणी हॆतो|
निजाम राजवटॆम नलगोंडा,वरंगल
जिल्हॆसामु जमिनदार लोकुर जाच
घणो बढगोतो| बाईमाणसॆन खराब
करनु,तांडॆपॆडॆन अंगार लगाडन
बाळनू आसॆ.तरार काम जमिनदारॆर
गुंडा रजाकारॆसोबत भळन करतॆतॆ|
जमिनदारॆर वत फुकटॆम काम करॆर
छॆनी,जमिनदारॆन कर दॆयॆर छॆनी|
आसॆ तरार सीक दॆतो जमिनदारी
पध्दतीर विरोधॆम बंड पुकारॆवाळ
धर्मापुर तांडॆर नवू गोरमाटीन जीव
गमानू पडो| जमिनदारॆर दादागिरी
खतम करनच दम लियूं हानू पंण
भांदन लढॆन निकळो जको
वॆराळू ठाणूनायक जाटोटॆर
आज शहिद दन छ|
जमिनदारॆर दादागिरी खतम करन
आठर पगड जातॆन सोभिमानॆर
जीवन जगॆर सिकायॆसारू छातीप
गोळी झॆलॆवाळो वॆराळू ठाणू
नायकॆर आज वरदंती
(Death Anniversary) छ|
ओणूर हिंमतॆन अन बलिदानॆन
मारो कोटी-कोटी नवण छ|
■ (❝टीप❞) ■
२० मार्च अन १८ एप्रिल यॆ
दी तारखॆन शहिद दन मणारॆच|
नल्ला नरसिमलू ओर पुस्तकॆम
ठाणूनायक शहिद हियो जकोन
तारीख १८ एप्रिल लकमॆलो छ|
⋅ ──────────── ⋅
::: गोर सिकवाडी–गोर सॆना :::

Chalo Kalvi(Harawat)Tanda Taluka.Hoovin Hadgali District.Vijayanagara DEMA GARU BALSANSKAR KENDRA     17,18 DECEMBER–202...
08/12/2022

Chalo Kalvi(Harawat)Tanda
Taluka.Hoovin Hadgali District.Vijayanagara
DEMA GARU BALSANSKAR KENDRA
17,18 DECEMBER–2022
DAY– SATURDAY,SUNDAY
National Gathering Year-2022
Under The Leadership
Of Gor Will Fight Hon.
◆Arunbhau Chavan◆
National President,Gor Sena India

══════❈             देमागरु बालसंस्कार केंद्र              राष्ट्रीय मळाव–2022        तारिक–17,18 डिसेंबर-2022          ...
07/12/2022

══════❈
देमागरु बालसंस्कार केंद्र
राष्ट्रीय मळाव–2022
तारिक–17,18 डिसेंबर-2022
दन–थावर, दितवार
ठंकाळ–कालवि(हारावत)तांडो
ता.होविन हाडगली जि.विजयनगरा
||प्रचार प्रसार||
➬मार्गदर्शक➬
मा. अरुण दिगांबर चव्हाण
राष्ट्रीय अध्यक्ष,गोर सेना तथा
(सि.)श्र.ऊ.का.संघटना
डॉ.एल.पी कटारी साहेब
देमागरु बालसंस्कार केंद्र
PRESENT BY GOR SENA
GOR SIKWADI,
SOCIAL ORGANIZATION INDIA,
─┈┈┈┄┄╌╌╌╌┄┄┈┈┈──

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक विषमतेने ग्रासलेल्या भारतीय समाजाला समतेचा मार्ग दाखवला. उपेक्षित व शोषित घटकांच्या ...
06/12/2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक विषमतेने ग्रासलेल्या भारतीय समाजाला समतेचा मार्ग दाखवला. उपेक्षित व शोषित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करणारे व त्यांच्या उद्धारासाठी आयुष्य वेचणारे प्रज्ञासूर्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन!

#डॉबाबासाहेबआंबेडकर

≼•════════════•≽                 हरित क्रांतिचॆ जनक         |महानायक वसंतराव नायक|       ५ डिसॆंबर १९६३ मुख्यमंत्री पद  ...
05/12/2022

≼•════════════•≽
हरित क्रांतिचॆ जनक
|महानायक वसंतराव नायक|
५ डिसॆंबर १९६३ मुख्यमंत्री पद
शपथ दिन

नायकीर सोगण,गौरव दिन,प्रॆरणा दिन
गोर–बंजारा नायकी नॆतृत्व दिनानिमित्त
स्मृतिस व कार्यास विनंम्र अभिवादन. ≼•════════════•≽
≼– गोर सेना ➧ गोर सीकवाडी –≽

══════❈             देमागरु बालसंस्कार केंद्र               राष्ट्रीय मळाव–2022       ठंकाळ–कालवि(हारावत)तांडो     ता.हो...
03/12/2022

══════❈
देमागरु बालसंस्कार केंद्र
राष्ट्रीय मळाव–2022
ठंकाळ–कालवि(हारावत)तांडो
ता.होविन हाडगली जि.विजयनगरा
||महत्वपूर्ण बैठक पार पडी||
■ मळावेर रूप रेषा
■ मळावेर प्रचार प्रसार
■ मळावेर पेंन्डॉल
■ मळाव आचे ती आचो कु करतू
आय गोर याडी भेनेर अन नानक्या
छिजाबरु र आच वेवस्था कु करतू
आय येर सारू नाळी-नाळी
विषयेप चर्चा करेम आयी...
ये वकतेन गोर सेना विजयनगरा
जिल्हार सेच पद्धधिकारी ये
महत्वपूर्ण बैठकेन हजर व्हेते...
✿❯────────────❮✿
☛प्रमुख मार्गदर्शक☚
❯–मा. अरुणभाऊ चव्हाण
राष्ट्रीय अध्यक्ष,गोर सेना
·──────────·

▪︎     |गोर सेना,गोर सिकवाडी|    ▪︎             |नांदेड जिल्हा|••••••••••••••••••••••••••• National President,Gor Sena  ...
01/12/2022

▪︎ |गोर सेना,गोर सिकवाडी| ▪︎
|नांदेड जिल्हा|
•••••••••••••••••••••••••••

National President,Gor Sena
मा.अरुणभाऊ चव्हाण
यांच्या आदॆशानुसार व
मा. पप्पू भिया चव्हाण
जिल्हा अध्यक्ष,नांदेड गोर सेना
मा. रमेश भिया राठोड
जिल्हा उपाध्यक्ष, गोर सेना नांदेड
यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारीं
-ची आज निवड करण्यात आली.
नवीन पदाधिकारीची नियुक्ती पत्र
दॆऊन निवड करण्यात आली.
— मा.प्रफुल भिया राठोड
(गोर सेना तालुका अध्यक्ष,भोकर)
— मा.सखाराम भिया राठोड
(गोर सेना भोकर तालुका उपाध्यक्ष)
मा.सुनील भाऊ जाधव
(गोर सेना प्रसिद्धी प्रमुख भोकर)
सर्व नवनियुक्त पदाधिकारींचॆ
अभिनंदन अन् पुढील कार्यास
|हार्दिक–हार्दिक शुभॆच्छा|
•••••••••••••••••••••••••••

चालो कालवि(हारावत तांडो)ता.हुविन हाडगल्ली जि.विजयनगर        तारिक–17,18-डिसेंबर          दन–शनिवार, रविवार         देमाग...
29/11/2022

चालो कालवि(हारावत तांडो)ता.हुविन हाडगल्ली जि.विजयनगर
तारिक–17,18-डिसेंबर
दन–शनिवार, रविवार
देमागरु बालसंस्कार केंद्र
राष्ट्रीय मळाव सन–२०२२
गोर लढावूआ
मा. अरुणभाऊ चव्हाण
राष्ट्रीय अध्यक्ष,गोर सेना

28/11/2022

चालो कालवि(हारावत तांडो)ता.हुविन हाडगल्ली जि.विजयनगर
तारिक–17,18-डिसेंबर
दन–शनिवार, रविवार
गोर लढावूआ
मा. अरुणभाऊ चव्हाण
राष्ट्रीय अध्यक्ष,गोर सेना

भारतीय संविधानाने स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय ही सर्वोच्च मूल्ये प्रदान केली. या मूल्यांची जपणूक करत समाजाच्या सर्व...
26/11/2022

भारतीय संविधानाने स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय ही सर्वोच्च मूल्ये प्रदान केली. या मूल्यांची जपणूक करत समाजाच्या सर्वंकष उत्कर्षासाठी कटिबद्ध राहण्याचा निश्चय करू या. लोकशाहीला अधिक मजबूत बनवूयात. संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#संविधान_दिवस

महान स्वतंत्र सॆनानी,क्रांतीसुर्य,महानायक               भगवान बिरसा मुंडा |यांच्या जयंती निमित्त विनंम्र अभिवादन|
15/11/2022

महान स्वतंत्र सॆनानी,क्रांतीसुर्य,महानायक
भगवान बिरसा मुंडा
|यांच्या जयंती निमित्त विनंम्र अभिवादन|

Address

Aurangabad
431005

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gor Sena India posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Gor Sena India:

Share

Category