TB Mukta Bharat - Chhatrapati Sambhaji Nagar

TB Mukta Bharat - Chhatrapati Sambhaji Nagar Working towards eliminating TB in India by 2025

जनसेवेचे कार्य महान, टीबी मुक्त भारत अभियान टीबीचा धोका कधी सांगून येत नाही जर आपण यापैकी एक असाल तर, आपल्याला लक्षणे नस...
17/08/2025

जनसेवेचे कार्य महान, टीबी मुक्त भारत अभियान टीबीचा धोका कधी सांगून येत नाही जर आपण यापैकी एक असाल तर, आपल्याला लक्षणे नसतानाही टीबी होऊ शकतो...







16/08/2025

टीबी की सही जानकारी से बचाव आसान है! टीबी रोगी को छूने से नहीं, बल्कि उनकी छींक, खाँसी या थूक के माध्यम से फैलता है। सुरक्षित रहें और फैलाव को रोकने में मदद करें।

अधिक जानकारी के लिए 1800-11-6666 (टोल फ्री) पर कॉल करें या सरकारी स्वास्थ्य केंद्र से संपर्क करें। <


15/08/2025

Freedom is about making sure no one feels left out. Many living with TB face discrimination and silence. This Independence Day, let’s stand by them with care, compassion and respect.

14/08/2025

🚐 Intensified TB Mukt Bharat मोहिमेअंतर्गत
X-Ray व्हॅनद्वारे विशेष तपासणी शिबिर

ठिकाणः उपकेंद्र - Satala व PHC Chouka

दिनांक: 11/08/2025

मा. डॉ. वैशाली डकले पाटील मॅडम (जिल्हा क्षयरोग अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली व

डॉ. सावेरगावकर सर (तालुका आरोग्य अधिकारी, छ. संभाजीनगर ग्रामीण) यांच्या पुढाकाराने एक प्रभावी व यशस्वी क्षयरोग शोध मोहिम पार पडली.

शिबिराची ठळक वैशिष्ट्येः

क्षयरोग संशयितांचे X-Ray - 305 रुग्ण

अविस्मरणीय सहभागः Dr. Mule Dr. Haidri, Dr. Bhumkar, Medical Officers PHC, HA, CHO, LSO, PO, MPW, ANM, ASHA

जिल्हा क्षयरोग केंद्र, छ. संभाजीनगरः

श्री. घाटगे - DPS

श्री. रमेश तांबारे क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी

श्री. राजू तायडे -सहाय्यक

* तालुका क्षयरोग नियंत्रण पथक, CSN:

श्री. डी.बी. थोम्बर - STS

श्री. पठाण साजेद - STS

क्षयरोग निर्मूलनासाठी समर्पित योगदान ! सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग !

"प्रत्येक तपासणी, प्रत्येक प्रयत्न... क्षयरोगमुक्त भारताच्या दिशेने एक मजबूत पाऊल!"

अंधश्रद्धा टाळा, आरोग्याची काळजी घ्या!
14/08/2025

अंधश्रद्धा टाळा, आरोग्याची काळजी घ्या!






मधुमेह आणि क्षयरोग यांचा एक अदृश्य संबंध आहे. मधुमेहाने त्रस्त असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.वेळोवेळी ...
13/08/2025

मधुमेह आणि क्षयरोग यांचा एक अदृश्य संबंध आहे. मधुमेहाने त्रस्त असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
वेळोवेळी तपासणी करून घ्या आणि आपल्या औषधांचा नियमितपणे वापर करा.
लहानशा काळजीपूर्वक पावलांनी तुम्ही क्षयरोगावर मात करू शकता आणि निरोगी जीवन जगू शकता.

#टीबीमुक्तभारत
#टीबीहारेगादेशजीतेगा

🚩 Intensified TB Mukt Bharat अभियान – कुंभेफळ व शेंद्रा उपकेंद्रे, छ. संभाजीनगर 🚩📆 दिनांक – ०६/०८/२०२५🌟 "आरोग्याच्या दिश...
06/08/2025

🚩 Intensified TB Mukt Bharat अभियान – कुंभेफळ व शेंद्रा उपकेंद्रे, छ. संभाजीनगर 🚩
📆 दिनांक – ०६/०८/२०२५

🌟 "आरोग्याच्या दिशेने ठोस पाऊल... क्षयरोगमुक्त महाराष्ट्राची वाटचाल!" 🌟
🏥 सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन
🩺 जिल्हा क्षयरोग केंद्र, छत्रपती संभाजीनगर

🚐 X-Ray व्हॅनद्वारे विशेष क्षयरोग तपासणी शिबिर
मा. डॉ. वैशाली डकले पाटील मॅडम, जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली
आणि डॉ. सावरगावकर सर, तालुका आरोग्य अधिकारी (छ. संभाजीनगर) यांच्या पुढाकाराने
ही मोहिम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडली!

📍 ठिकाण:
▪️ उपकेंद्र – कुंभेफळ आणि शेंद्रा, तालुका छत्रपती संभाजीनगर

📊 शिबिराची ठळक वैशिष्ट्ये :
🩻 २१६ क्षयरोग संशयितांची X-Ray तपासणी

👩‍⚕️👨‍⚕️ अविस्मरणीय सहभाग :
▪️ Dr. Mule
▪️ Dr. Bhumkar
▪️ Medical Officers (PHC), HA
▪️ CHO, LSO, PO
▪️ MPW, ANM, ASHA

🏥 जिल्हा क्षयरोग केंद्र, छ. संभाजीनगर :
▪️ श्री. रमेश तांबारे क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी
▪️ श्री. राजू तायडे सहाय्यक

📌 तालुका क्षयरोग नियंत्रण पथक – छ. संभाजीनगर :
▪️ श्रीमती शोलीका तायडे – STLS
▪️ श्री डी. बी. थोबरे – STS

🙌 क्षयरोग निर्मूलनासाठी समर्पित टीमचे योगदान वाखाणण्याजोगे!
🙏🏻 सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोलाचा सहभाग 👏🏻

💬 "प्रत्येक तपासणी, प्रत्येक प्रयत्न... क्षयरोगमुक्त भारताच्या दिशेने एक मजबूत पाऊल!"

🌟 "सकारात्मक आरोग्य सेवा हीच खरी समाजसेवा!" 🌟
#महाराष्ट्राहेअल्थसारे

🚩 Intensified TB Mukt Bharat अभियान – जटवाडा व ओहार उपकेंद्रे, छ. संभाजीनगर 🚩📆 दिनांक – ०४/०८/२०२५🌟 " क्षयरोग मुक्त भारत...
05/08/2025

🚩 Intensified TB Mukt Bharat अभियान – जटवाडा व ओहार उपकेंद्रे, छ. संभाजीनगर 🚩
📆 दिनांक – ०४/०८/२०२५

🌟 " क्षयरोग मुक्त भारताच्या दिशेने ठोस पाऊल... क्षयरोगमुक्त महाराष्ट्राची वाटचाल!" 🌟
🏥 सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन
🩺 जिल्हा क्षयरोग केंद्र, छत्रपती संभाजीनगर

मा. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वैशाली डकले पाटील मॅडम, यांच्या मार्गदर्शनाखाली व मा तालुका आरोग्य अधिकारी (छ. संभाजीनगर) डॉ. सावरगावकर सर, यांच्या पुढाकाराने
X-Ray व्हॅनद्वारे विशेष क्षयरोग तपासणी शिबिर यशस्वीरीत्या पार पडले!

📍 ठिकाण: उपकेंद्र – जटवाडा आणि ओहार, तालुका छत्रपती संभाजीनगर

📊 शिबिराची ठळक वैशिष्ट्ये :
🩻 १९० क्षयरोग संशयितांची X-Ray तपासणी
🧪 ०८ CBNAAT तपासण्या

👩‍⚕️👨‍⚕️ सहभाग :
▪️ Medical Officers (PHC)
▪️ HA, CHO, LSO, PO
▪️ MPW, ANM, ASHA

🏥 जिल्हा क्षयरोग केंद्र, छ. संभाजीनगर
▪️ श्री. रमेश तांबारे क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी
▪️ श्री. राजू तायडे, सहाय्यक

📌 तालुका क्षयरोग नियंत्रण पथक – छ. संभाजीनगर
▪️ श्रीमती शोलीका तायडे – STLS
▪️ श्री डी. बी. थोबरे – STS

🙏🏻 सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोलाचा सहभाग 👏🏻

💬 "प्रत्येक तपासणी, प्रत्येक प्रयत्न... क्षयरोगमुक्त भारताच्या दिशेने एक मजबूत पाऊल!"

🌸 सौजन्य भेट – मा. आमदार अनुराधाताई चव्हाण, फुलंब्री विधानसभा 🌸आज दिनांक 01/08/2025 रोजी मा. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ व...
04/08/2025

🌸 सौजन्य भेट – मा. आमदार अनुराधाताई चव्हाण, फुलंब्री विधानसभा 🌸
आज दिनांक 01/08/2025 रोजी मा. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ वैशाली डकले पाटील मॅडम यांनी फुलंब्री विधानसभेच्या मा. आमदार अनुराधाताई चव्हाण यांची सौजन्य भेट घेतली.
या भेटीदरम्यान, जिल्ह्यातील क्षयरोगग्रस्त रुग्णांसाठी अन्नधान्य सहाय्य (फूड बास्केट) उपलब्ध करून देण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. क्षयरोग रुग्णांच्या पोषणविषयक गरजा लक्षात घेता, त्यांच्या पुनर्वसनासाठी अन्नधान्य वितरण हा एक प्रभावी सामाजिक उपक्रम ठरू शकतो, यावर दोन्ही मान्यवरांनी लक्ष केंद्रित केले.
मा. आमदार सौ. अनुराधाताईंनी या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद देत, आवश्यक अन्नधान्य पूरवठा करण्याचे आश्वासन दिले असून, हा उपक्रम लवकरच कार्यरूपात येणार आहे.
🫱🏻🫲🏼 सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यदायी जिल्ह्यासाठी एक पाऊल पुढे...
सर्व रुग्णांना आरोग्यमान व उत्तम पोषण लाभो हीच सदिच्छा!

🚩 Intensified TB Mukt Bharat अभियान – फुलंब्री तालुका 🚩दिनांक – ०१/०८/२०२५मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "टीबी मुक्त...
01/08/2025

🚩 Intensified TB Mukt Bharat अभियान – फुलंब्री तालुका 🚩
दिनांक – ०१/०८/२०२५

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "टीबी मुक्त भारत २०२५" या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात Intensified TB Mukt Bharat अभियान प्रभावीपणे राबवले जात आहे.

📍 प्रा.आ. केंद्र आळंद, उपकेंद्र – आळंद, बोरगाव अर्ज, गेवराई गुंगी, खामगाव (तालुका फुलंब्री) येथे आयोजित विशेष क्षयरोग तपासणी शिबिरात:

📊 शिबिराची ठळक वैशिष्ट्ये :
🩻 २४० क्षयरोग संशयितांची X-Ray तपासणी (NIKSHAY ID सह)
🧪 ९४ थुंकी नमुना संकलन
🧪 २० Cy-TB तपासणी
🧪 ११ CBNAAT तपासणी

👨‍⚕️ वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांचे विशेष योगदान :
▪️ डॉ. शर्वरी मगरकर – MO
▪️ डॉ. पल्लवी राजपूत – MO
▪️ श्री. बालानाथ बोर्डे – HA PHC
▪️ प्रा.आ. केंद्र आळंद येथील CHO, LSO, PO, गटप्रवर्तक, DEO, MPW, ANM, ASHA, क्लर्क व ✨युवा प्रशिक्षणार्थी✨

🏥 तांत्रिक सहाय्य :
▪️ श्री. गोविंद जोशी – क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी
▪️ श्री. संदीप जावळे – क्ष-किरण तंत्रज्ञ
▪️ श्री. गावंडे मामा

📌 तालुका क्षयरोग नियंत्रण पथक – फुलंब्री :
▪️ श्रीमती शोलीका तायडे – STLS
▪️ श्रीमती दिपाली डोळे – STS

✨ संपूर्ण टीमच्या सहकार्यामुळे हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

💬 "प्रत्येक तपासणी, प्रत्येक प्रयत्न... क्षयरोगमुक्त भारताच्या दिशेने एक मजबूत पाऊल!"

---

🌟 "आरोग्याच्या दिशेने ठोस पाऊल... क्षयरोगमुक्त महाराष्ट्राची वाटचाल!" 🌟
🏥 सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन
🩺 जिल्हा क्षयरोग केंद्र, छत्रपती संभाजीनगर

🚩Intensified TB Mukt Bharat अभियान–वैजापूर तालुका 🚩दिनांक – ३१/०७/२०२५मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "टीबी मुक्त भार...
01/08/2025

🚩Intensified TB Mukt Bharat अभियान–वैजापूर तालुका 🚩
दिनांक – ३१/०७/२०२५

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "टीबी मुक्त भारत २०२५" या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात Intensified TB Mukt Bharat अभियान प्रभावीपणे राबवले जात आहे.

📍 उपकेंद्र – विरगाव, प्रा.आ. केंद्र – लाडगाव (तालुका वैजापूर) येथे आयोजित विशेष क्षयरोग तपासणी शिबिरात:

🩻 १२३ क्षयरोग संशयितांची क्ष-किरण (X-ray) तपासणी (NIKSHAY ID सह)
🧪 ९२ रुग्णांचे थुंकी नमुना संकलन

👨‍⚕️ विशेष मार्गदर्शन व पुढाकार :
▪️ मा. डॉ. वैशाली डकले पाटील मॅडम – जिल्हा क्षयरोग अधिकारी
▪️ डॉ. इंदूरकर – तालुका आरोग्य अधिकारी, वैजापूर

👥 शिबिरातील अविस्मरणीय सहभाग :
▪️ डॉ. वृषाली हजारी – वैद्यकीय अधिकारी, लाडगाव
▪️ डॉ. चैताली चव्हाण – वैद्यकीय अधिकारी, लाडगाव
▪️ श्री. डी. सी. खाजेकर – आरोग्य निरीक्षक
▪️ श्री. डी. के. पोकळे – आरोग्य निरीक्षक
▪️ श्रीम. ऐ. के. चव्हाण – आरोग्य निरीक्षक
▪️ श्री. अभय चोपडे – संगणक सहाय्यक
▪️ श्रीम. सुकन्या इंगळे – प्रयोगशाळा तंत्रज्ञ
▪️ श्रीम. ज्योत्स्ना भगूरे – BCM
▪️ श्रीम. इंगळे / कोल्हे – बालमित्र
▪️ प्रा.आ. केंद्र लाडगाव येथील CHO, गटप्रवर्तक, ANM, MPW, आशा कार्यकर्ती
▪️ ✨युवा प्रशिक्षणार्थी✨
▪️ वाहन चालक – बाबासाहेब थोरात

🏥 संपूर्ण टीमच्या समर्पणामुळे शिबिर यशस्वीपणे पार पडले.

💬 "प्रत्येक तपासणी, प्रत्येक प्रयत्न... क्षयरोगमुक्त भारताच्या दिशेने एक मजबूत पाऊल!"

---

🌟 "आरोग्याच्या दिशेने ठोस पाऊल... क्षयरोगमुक्त महाराष्ट्राची वाटचाल!" 🌟
🏥 सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन
🩺 जिल्हा क्षयरोग केंद्र, छत्रपती संभाजीनगर


🚩 Intensified TB Mukt Bharat अभियान – फुलंब्री तालुका 🚩दिनांक – ३०/०७/२०२५मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "टीबी मुक्त...
31/07/2025

🚩 Intensified TB Mukt Bharat अभियान – फुलंब्री तालुका 🚩
दिनांक – ३०/०७/२०२५

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "टीबी मुक्त भारत २०२५" या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात Intensified TB Mukt Bharat अभियान प्रभावीपणे राबवले जात आहे.

📍 प्रा.आ. केंद्र गनोरी, उपकेंद्र – गनोरी, बिल्डा, किनगाव (तालुका फुलंब्री) येथे आयोजित विशेष क्षयरोग तपासणी शिबिरात:

🩻 २२५ क्षयरोग संशयितांची क्ष-किरण (X-ray) तपासणी (NIKSHAY ID सह)
🧪 ७४ रुग्णांचे थुंकी नमुना संकलन

👨‍⚕️ वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांचे विशेष योगदान :
▪️ डॉ. प्रथमेश उमरीकर – MO PHC
▪️ डॉ. आनंद राठोड – MO PHC
▪️ श्री. यशवंत गवळी – HA PHC
▪️ श्री. संतोष शेळके – HA PHC
▪️ प्रा.आ. केंद्र गनोरी येथील CHO, LSO, PO, गतप्रवर्तक, DEO, MPW, ANM, ASHA व युवा प्रशिक्षणार्थी

🏥 तांत्रिक सहाय्य :
▪️ श्री. गोविंद जोशी – क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी
▪️ श्री. संदीप जावळे – क्ष-किरण तंत्रज्ञ
▪️ श्री. गावंडे मामा

📌 तालुका क्षयरोग नियंत्रण पथक – फुलंब्री :
▪️ श्रीमती शोलीका तायडे – STLS
▪️ श्रीमती दिपाली डोळे – STS

✨ सर्वांचे समर्पित योगदान आणि समन्वयामुळे हे शिबिर अत्यंत यशस्वी ठरले.

💬 "प्रत्येक तपासणी, प्रत्येक प्रयत्न... क्षयरोगमुक्त भारताच्या दिशेने एक मजबूत पाऊल!"

---

🌟 "आरोग्याच्या दिशेने ठोस पाऊल... क्षयरोगमुक्त महाराष्ट्राची वाटचाल!" 🌟
🏥 सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन
🩺 जिल्हा क्षयरोग केंद्र, छत्रपती संभाजीनगर



Address

Aurangabad
431005

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 12:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when TB Mukta Bharat - Chhatrapati Sambhaji Nagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to TB Mukta Bharat - Chhatrapati Sambhaji Nagar:

Share