AllRounderrj

AllRounderrj All Aspects of Life.

10/03/2026

ओरिजिनल ODC-3 बियाणे.

• परिपक्व मेडीयम साईझ ODC 3 बियाणे.
• जरमिनेशन : 92% ते 95 %
• ODC 3 या जातीच्या बियांच्या शेंगा ह्या 1.5 फूट ते 2 फुटाच्या असतात.
• शेंग हिरवीगार व गोलाकार असते.
• शेवगा शेतीसाठी जमीन ही पाण्याचा उत्तम निचरा असणारी असावी.
• बियाणे टोकन पद्धतीने लावावे.
• 1 ते 2 इंच खोलीवर बियाणे टोकावे, जास्त खोल टोकू नये.
• बीज प्रक्रिया : बीज हे 12 तास भिजवत ठेवावे.
• Bavistin (Carbendazim) हे बुरशीनाशक 2 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाण घ्यावे.
• 1 किलो बियाणांसाठी अंदाजे 4 ते 5 लिटर पाणी घ्यावे.
• 12 तास बीज भिजल्यानंतर, बियाणे पाण्यातून काढून सावलीत अर्धा तास सुकवावे, व टोकन पद्धतीने लागवड करावी.
• एका एकरसाठी अंदाजे अर्धा किलो बियाणे लागतात.
• अर्धा किलो मध्ये अंदाजे 1500 प्लस बिया असतात.
• एका एकर साठी लागवडीचे अंतर हे 12×6+1 ठेवावे.
• एका ठिकाणी वित भर अंतरावर दुसरे बी लावावे, म्हणजेच एका ठिकाणी दोन बिया टोकाव्या.
• 60 ते 70% बिया उगवून आल्यावर त्याला ड्रीप द्वारे ह्यूमिक ऍसिड (2ml प्रति लिटर ) व बुरशीनाशक (Saff powder, 2 gram प्रति liter) द्यावे.
• शेवगा शेतीमध्ये, छाटणी, खत नियोजन, फवारणी व पाण्याचे अचूक नियोजन हे महत्वाचे भाग आहेत.
• किंमत : 4000 रु प्रति किलो.
• 250 gram / 500 gram व 1 किलोच्या पॅकिंगमध्ये बियाणे उपलब्ध आहेत.
• स्पीड पोस्टद्वारे घरपोच बियाणे मिळू शकतील.

• Call : 7387655897

All Aspects of Life.

Address

Aurangabad
Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when AllRounderrj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share