माणुसकी फाउंडेशन

माणुसकी फाउंडेशन जातीधर्माच्या पलीकडे....

16/08/2026

माझ्या गुण-दोषांसह मला स्वीकारणारी,
माझी पत्नी असूनही मला नेहमीच मैत्रीण वाटणारी…
मी न बोलताही माझ्या मनातलं ओळखणारी....
माझ्या सुख-दुःखात कायम माझ्या सोबत असणारी…

कधी माझ्यावर हक्काने रागावणारी, मला समजून घेणारी, आणि प्रत्येक परिस्थितीत माझी साथ देणारी…

माझी अर्धांगिनी.... विद्या ❤️

वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा डिअर!

25/07/2026
05/06/2026

एकच धून.... ६ जून..... 👑🚩

#छत्रपती
#राजा
#राजाधिराज👑🚩

#शिवराज्याभिषेक

28/05/2026

एक लाख खऱ्या नोटा द्या आणि दहा लाख बनावट नोटा घेऊन जा...!

आज सोशल मीडियावर अशीच एक रील पाहण्यात आली. विशेष म्हणजे, रील बनवणाऱ्यांनी त्यामध्ये सरळ मोबाईल नंबरही दिला होता. हा प्रकार किती बिनधास्तपणे सुरू आहे, याचेच ते उदाहरण म्हणावे लागेल.

खात्री करण्यासाठी मी त्या नंबरवर कॉल केला. सुरुवातीला कॉल रिसिव्ह झाला नाही. मात्र काही क्षणातच त्याच नंबरवरून मला परत कॉल आला. समोरील व्यक्ती हिंदीमध्ये बोलत होती. संबंधित व्हिडिओच्या अनुषंगाने कॉल आल्याचे गृहीत धरून त्या व्यक्तीने जणू काही पाठांतर केल्याप्रमाणे एका दमात माहिती सांगायला सुरुवात केली.... एक लाख के बदले दस लाख... पचास हजार के बदले पांच लाख...

पैसे कुठे मिळणार? असा प्रश्न विचारताच त्यांनी मी कुठून बोलत आहे, याची विचारणा केली. मी बीड जिल्ह्यातून बोलत असल्याचे सांगितल्यानंतर अकोला रेल्वे स्टेशन येथे पैसे घेऊन येण्यास सांगण्यात आले.

गेली पंधरा वर्षे पत्रकारिता आणि त्यातही क्राईम बि�

एक हात मदतीचा...
26/10/2025

एक हात मदतीचा...

Address

Aurangabad
431136

Telephone

+919511993377

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when माणुसकी फाउंडेशन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category