मा.ना.श्री अतुलजी सावे मित्र मंडळ, छत्रपती संभाजी नगर

  • Home
  • India
  • Aurangabad
  • मा.ना.श्री अतुलजी सावे मित्र मंडळ, छत्रपती संभाजी नगर

मा.ना.श्री अतुलजी सावे मित्र मंडळ, छत्रपती संभाजी नगर .

अंधेरा चाहे कितना गहरा क्यों न हो, दीपक जल सकता है। अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा : भारतरत्न श्रध्देय अटल बिहारी वाजपेयीजी ...
23/12/2025

अंधेरा चाहे कितना गहरा क्यों न हो, दीपक जल सकता है। अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा : भारतरत्न श्रध्देय अटल बिहारी वाजपेयीजी

23/12/2025
आता निवडणूक रणांगणात उतरायचे फिक्स...
20/12/2025

आता निवडणूक रणांगणात उतरायचे फिक्स...

आदरणीय मतदार बंधू-भगिनींनो,आपल्या शहराच्या प्रगतीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी या निवडणुकीत आपला किमती मतदान अत्यंत महत्...
27/10/2024

आदरणीय मतदार बंधू-भगिनींनो,

आपल्या शहराच्या प्रगतीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी या निवडणुकीत आपला किमती मतदान अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या शहराचा विकास साधण्यासाठी आदरणीय साहेबांनी आपल्या कार्यकाळात केलेली कामे पाहता, आता त्यांना आणखी एक संधी देणे अत्यावश्यक आहे. त्यांच्याच नेतृत्वात आपले शहर औद्योगिक, शैक्षणिक, आणि सामाजिक प्रगती साधू शकते.

या महत्त्वाच्या निवडणुकीत 100% मतदान घडवून आणण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. प्रत्येक मतदाराने आपल्या मताचा वापर करावा, हे आपण निश्चयपूर्वक पाहू या. आपल्या गल्लीत, परिसरात, कुटुंबातील आणि मित्रपरिवारातील प्रत्येकाला मतदानाचे महत्त्व पटवून देण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे.

या निवडणुकीत आपल्या साहेबांना तिसऱ्यांदा विजय मिळवून देण्यासाठी व शहराच्या विकासाचे स्वप्न साकारण्यासाठी आपले मतदान अनमोल आहे. चला, एकत्र येऊन आपला हक्क बजावूयात आणि शहराच्या विकासात आपले योगदान देऊयात.

धन्यवाद!

आसाराम विरकर

Address

Chatrpati Sanbhaji Nager
Aurangabad
431001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मा.ना.श्री अतुलजी सावे मित्र मंडळ, छत्रपती संभाजी नगर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share