Aurangabad News

Aurangabad News AURANGABAD NEWS █║▌│█│║▌║││█║▌║▌║.....

22/05/2026
इस ईद के मौके पर मुस्लिम समाज के लोगो ने लगाई गौ माता को राष्ट्रीय पशु घोषित करने की मांग
22/05/2026

इस ईद के मौके पर मुस्लिम समाज के लोगो ने लगाई गौ माता को राष्ट्रीय पशु घोषित करने की मांग

Names of Aurangabad’s 52 Gates Revealed by Dr. HAK Unfolds History  1. Delhi Darwaza2. Makai Darwaza3. Begum Darwaza4. S...
10/05/2026

Names of Aurangabad’s 52 Gates Revealed by Dr. HAK Unfolds History

1. Delhi Darwaza
2. Makai Darwaza
3. Begum Darwaza
4. Sogankhidi Darwaza
5. Daulat Darwaza
6. Dalmandi Darwaza
7. Arabkhidki Darwaza
8. Chawal Darwaza (Cheeni)
9. Shublkaran Darwaza
10. Kaala Darwaza
11. Naubat Darwaza
12. Rangeen Darwaza
13. Begum Bagh Darwaza (Choti Naubat)
14. Aamkhas Darwaza
15. Takin Darwaza
16. Salaam Darwaza
17. Bhadkal Darwaza
18. Khizar / Majnu / Hatti Darwaza
19. Rasool Darwaza
20. Islam (Kat-Kat) Darwaza
21. Roshan Darwaza
22. Khaas Darwaza
23. Mehrambari Darwaza
24. Keel Ka Darwaza
25. Buland Darwaza
26. Paithan Darwaza
27. Khadki Darwaza
28. Barapalla Darwaza
29. Shah Darwaza
30. Kumbhar Darwaza
31. Jameelpura Darwaza
32. Noor Darwaza
33. Khooni Darwaza
34. Zafar Darwaza
35. Naqar Darwaza
36. Mehmood Darwaza
37. Laal Mandi Darwaza
38. Maheshwar Darwaza
39. Tankeshwar Darwaza
40. Talakalaan Darwaza
41. Havelimahaldar Khan Darwaza
42. Baab al-Azam Darwaza
43. Choti Bhadkal Darwaza
44. Sunaar Darwaza
45. Mughalpura Darwaza
46. Daulatkhan Mubarak Darwaza
47. Khadghar Darwaza
48. Sultanganj Darwaza
49. Sillikhana Darwaza
50. Meer Adil Darwaza
51. Quwwat Darwaza
52. Damdimahal / Fazil Darwaza

Discovered and compiled by Khan Hibban Ahmed & Dr. Ahrar Khan Khan with the help of historical books and gazettes.










02/04/2026

Modi Ji Se Lagayi Guhar "Gas Nahi Mil Raha"

स्‍कूल में बम है, अदालत में अगले कुछ घंटों में धमाका हो सकता है, सरकारी ऑफिस की बिल्डिंग में बम रखा गया है... ऐसी ही 100...
30/03/2026

स्‍कूल में बम है, अदालत में अगले कुछ घंटों में धमाका हो सकता है, सरकारी ऑफिस की बिल्डिंग में बम रखा गया है... ऐसी ही 1000 से ज्‍यादा झूठी कॉल और ई-मेल करने वाले शख्‍स को दिल्‍ली पुलिस ने गिरफ्तार कर लिया है.

पूरी ख़बर कमेंट बॉक्स में

सोशल मीडिया पर ये कुर्सी ट्रेंडिंग में चल रहा है आपको पता हो तो कमेंट करके बताओ ऐसा क्यों
27/03/2026

सोशल मीडिया पर ये कुर्सी ट्रेंडिंग में चल रहा है

आपको पता हो तो कमेंट करके बताओ ऐसा क्यों

रूपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल..अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांचे 4 नवे फोटो आता समोर...
20/03/2026

रूपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल..

अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांचे 4 नवे फोटो आता समोर आले आहेत. त्यापैकी एका फोटोत रुपाली चाकणकर आणि अशोक खरात एकत्र उभे दिसत आहेत. खरात नारंगी-तपकिरी कुर्ता-पायजमा आणि चाकणकर पारंपरिक साडीत (पिवळ्या-हिरव्या रंगाची) दिसत आहेत. यावेळी रुपाली चाकणकरांनी अशोक खरातचा हात धरल्याचं दिसून येत आहे.

दुसऱ्या फोटोत एखाद्या समारंभात (कदाचित जन्मदिन) दोघे एकत्र केक कापताना किंवा केक भरवताना दिसत आहेत. आसपास अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत.
तिसऱ्या फोटोत रुपाली चाकणकर या एका कार्यक्रमात अशोक खरातला एखादा पदार्थ भरवत असल्याचं दिसून येत आहे.
चौथ्या फोटोत मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ खरात यांच्या समोर रुपाली चाकणकर या नतमस्तक झालेल्या दिसत आहे.गुंगीचे औषध देऊन बायांकडून अश्लिल चाळे करून घेणाऱ्या भोंदू अशोक खरातला जेल झाली असून उर्वरीत कारवाई सुरु आहे.

19/03/2026

Video editing Wale Ko 21 Topon Ki Salami

अतिक्रमणाविरोधातील आंदोलन तात्पुरते स्थगितशहरातील शहागंज, सराफा रोड आणि गांधी पुतळा परिसरातील अनधिकृत हातगाड्या व अतिक्र...
11/03/2026

अतिक्रमणाविरोधातील आंदोलन तात्पुरते स्थगित

शहरातील शहागंज, सराफा रोड आणि गांधी पुतळा परिसरातील अनधिकृत हातगाड्या व अतिक्रमणाविरोधात शिवसेनेचे नगरसेवक तथा हिंदू कार्य सम्राट ऋषिकेश जैस्वाल यांनी जाहीर केलेले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. व्यापारी व नागरिकांना अतिक्रमणामुळे होणाऱ्या त्रासाबाबत त्यांनी प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस व महानगरपालिका प्रशासनासह महापौर-उपमहापौर यांच्यासोबत बैठक झाली. बैठकीत हातगाड्यांवर लवकरच कारवाई करून पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आंदोलन स्थगित केल्याचे जैस्वाल यांनी सांगितले. मात्र ठराविक वेळेत कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

Address

Aurangabad
431001

Telephone

+919158723123

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aurangabad News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Aurangabad News:

Share