Pradeep Solunke

Pradeep Solunke वक्ता, लेखक, कीर्तनकार, प्रशिक्षक
(1)

05/09/2026

#मराठायोद्धा जरांगे #पाटील यांचे #हुकमी_एक्के
#मराठा आरक्षण #कबड्डी #धोतर

04/09/2026

माझी #आई चंद्रकलाताई सोळुंके यांनी वयाच्या 85 व्या वर्षी #श्रीकृष्ण #जन्माष्टमी चे महत्व सांगितलं...

 #मराठायोद्धा जरांगे पाटलांचे उपोषण सुरु असल्यामुळे आजच्या कीर्तनास जाणार नाही 🙏.. प्रदीप सोळुंके
04/09/2026

#मराठायोद्धा जरांगे पाटलांचे उपोषण सुरु असल्यामुळे आजच्या कीर्तनास जाणार नाही 🙏.. प्रदीप सोळुंके

मराठा मुलांना संधी - सारथी 👆
03/09/2026

मराठा मुलांना संधी - सारथी 👆

02/09/2026

सरकारणे मराठ्यांचा संयम तुटण्याची वाट पाहू नये.
#मराठायोद्धा जरांगे #पाटील यांच्या मागण्या तात्काळ मान्य करून आदेश काढावा.
#धुळे_सोलापूर #हायवे #मराठा #आरक्षण

01/09/2026

#मराठायोद्धा जरांगे #पाटील यांच्या उपोषणाचा आज 4 था दिवस - अंतरवाली सराटी
रक्ताच्या उलट्या झाल्या आहेत, तब्येत खराब झाली आहे - सरकारने गांभीर्याने दखल घेऊन - 1 सप्टेंबर 2026 रोजी अंतरवाली सराटी येथे लाठीहल्ला झाला होता. या घटनेला आज 3 वर्षे झाली, हा काळा दिवस आहे या दिवशी मराठा आरक्षण प्रश्न सोडवून शासनाने केलेले पाप धुवून काढावे
दि 1 सप्टेंबर - काळा दिवसमराठायोद्धा जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 4 था दिवस - अंतरवाली सराटी
#रक्ताच्या #उलट्या झाल्या आहेत, तब्येत खराब झाली आहे - सरकारने गांभीर्याने दखल घेऊन - 1 सप्टेंबर 2026 रोजी अंतरवाली सराटी येथे लाठीहल्ला झाला होता. या घटनेला आज 3 वर्षे झाली, हा काळा दिवस आहे या दिवशी मराठा आरक्षण प्रश्न सोडवून शासनाने केलेले पाप धुवून काढावे
दि 1 सप्टेंबर - #काळादिवस

01/09/2026

... तर सरकारला परवडणार नाही! - प्रदिप सोळुंके
#मराठायोद्धा जरांगे #पाटील
#मराठा
साभार - logical Siddhant

30/08/2026

जरांगे पाटलांची खरी #शक्ती कोठे आहे?
-प्रदीप सोळुंके
#मराठायोद्धा जरांगे #पाटील

Address

बंगलो क्र 2, सह्याद्री हेरिटेज, वेदांत नगर, छत्रपती संभाजी नगर
Aurangabad
431005

Telephone

9422295152

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pradeep Solunke posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Pradeep Solunke:

Shortcuts

Share