25/07/2026
देव दिसे ठाई ठाई, भक्ततीन भक्तापाई,
सुखालाही आला या हो, आनंदाचा पूर,
चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर..
आषाढी एकादशी निमित्त आपणांस व आपल्या परिवारास भक्तिमय शुभेच्छा💐💐🙏
- अमोल अशोक रईवाले
#आषाढी_एकादशी #आपलाअमोलआपल्यासाठी #अमोल_रईवाले