शाश्वत योगी

शाश्वत योगी भारतीय असणारा, भारताला महत्व देणारा, भारतीय संस्कृतीला जपणारा, भारतीयांच्या मनातलं व्यक्त होणारा असा हा शाश्वत योगी...

08/05/2025

04/05/2025

धर्म विचारून Attack! तत्काळ मेणबत्त्या! AIMIM चे पाक विरुद्ध बोलणे,
युद्धाचे आवाहन!🤔
कुछ तो गडबड है दया !

28/04/2025

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.ज्यामध्ये दहशतवादी निष्पाप पर्यटकांवर गोळीबार करत असताना लोक पळताना दिसत आहेत.

गोळी लागल्यानंतर काही लोक धावत असताना जमिनीवर पडताना दिसतात. त्यांना वाचवण्यासाठी कोणीही आले नाही.

अहमदाबादच्या एका पर्यटकाने अनवधानाने हे रेकॉर्ड केले, त्याला त्याच्या डोळ्यांसमोर घडणाऱ्या दुर्दैवी घटनेची जाणीव नव्हती.

✅ गोळीबाराचा आवाज ऐकून झिप लाईन ऑपरेटर 'अल्लाह हू अकबर' असे का ओरडत आहे?

✅ त्याने झिप लाईन का थांबवली नाही आणि पर्यटकाचे रक्षण का केले नाही?

हा विडिओ बघून स्पष्ट होते की या हल्ल्यामध्ये तेथील स्थानिक नागरिकांचा सपोर्ट होता.

07/04/2025

राम नवमी निमित्त शोभा यात्रेतील बच्चे कंपनी राम नवमीचा आनंद साजरा करताना...

06/04/2025

जय श्रीराम ✨✨

श्रीराम नवमीच्या मनः पूर्वक शुभेच्छा ...!
06/04/2025

श्रीराम नवमीच्या मनः पूर्वक शुभेच्छा ...!

Address

Aurangabad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शाश्वत योगी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category