सौ आरती रवींद्र गुटलकर / Aarti Ravindra Gutalkar

  • Home
  • India
  • Aurangabad
  • सौ आरती रवींद्र गुटलकर / Aarti Ravindra Gutalkar

सौ आरती रवींद्र गुटलकर / Aarti Ravindra Gutalkar महिला मोर्चा शहर जिल्हा उपाध्यक्षा भा.ज.पा.
सर्वसाधारण महिला प्रभाग क्र 22 (क) भा.ज.पा.
छ.संभाजीनगर

13/01/2026

प्रभाग क्रमांक 22 मधील अपक्ष उमेदवार गुटलकर आरती रवींद्र यांच्या कपाट या चिन्हासमोरील आठ नंबरचे बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा

13/01/2026

नमस्कार,
मी सौ.आरती रवींद्र गुटलकर
गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे.

पण या विकासाची व्याप्ती अजून वाढविण्याची आता वेळ आलीय.

आपल्या प्रभागाला विकासात पुढे घेऊन जाण्यासाठी मी निवडणुक लढवत आहे.
आपण सर्वांनी 'कपाट' या चिन्हासमोरील बटन दाबून
मला प्रभाग क्र. २२ ( क ) प्रचंड बहुमतांनी विजयी करा.

सौ. आरती रवींद्र गुटलकर
प्रभाग क्र. २२ ( क ) । अनु. क्र. ८
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक-२०२६

उमेदवार : सौ. आरती रवींद्र गुटलकर
प्रभाग: २२ ( क )
पार्टी - अपक्ष उमेदवार
निशाणी : कपाट
फिकट पिवळा मतपत्रिकेवरील बटन नंबर 8 (आठ ) दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा. निशाणी कपाट

लढा निष्ठावंत महिलेचा..। #प्रभाग२२  #आरती_रवींद्र_गुटलकर  #अपक्ष_उमेदवार  #छत्रपती_संभाजीनगर  #महानगरपालिका_निवडणूक
13/01/2026

लढा निष्ठावंत महिलेचा..।

#प्रभाग२२ #आरती_रवींद्र_गुटलकर #अपक्ष_उमेदवार #छत्रपती_संभाजीनगर #महानगरपालिका_निवडणूक

सर्वांच्या हक्कासाठी संघर्ष करणार, प्रगतीच्या ध्येयाने लढणार... #प्रभाग२२  #आरती_रवींद्र_गुटलकर  #अपक्ष_उमेदवार  #छत्रपत...
13/01/2026

सर्वांच्या हक्कासाठी संघर्ष करणार, प्रगतीच्या ध्येयाने लढणार...

#प्रभाग२२ #आरती_रवींद्र_गुटलकर #अपक्ष_उमेदवार #छत्रपती_संभाजीनगर #महानगरपालिका_निवडणूक

12/01/2026

विश्वासाचे नाते जनाजनाशी,
आपुलकीचा जिव्हाळा घराघराशी,
जबाबदारीची जाणीव आणि सर्वांच्या पाठिंब्याने,
होणार नगरसेविका प्रभागाची..

#प्रभाग_२२ #आरती_रवींद्र_गुटलकर #अपक्ष_उमेदवार #छत्रपती_संभाजीनगर #महानगरपालिका_निवडणूक

लढा निष्ठावंत महिलेचा..! #प्रभाग_२२  #आरती_रवींद्र_गुटलकर  #अपक्ष_उमेदवार  #छत्रपती_संभाजीनगर  #महानगरपालिका_निवडणूक
12/01/2026

लढा निष्ठावंत महिलेचा..!

#प्रभाग_२२ #आरती_रवींद्र_गुटलकर #अपक्ष_उमेदवार #छत्रपती_संभाजीनगर #महानगरपालिका_निवडणूक

गतिशील विचार विकासात्मक धोरण ! #प्रभाग_२२  #आरती_रवींद्र_गुटलकर  #अपक्ष_उमेदवार  #छत्रपती_संभाजीनगर  #महानगरपालिका_निवडण...
12/01/2026

गतिशील विचार विकासात्मक धोरण !

#प्रभाग_२२ #आरती_रवींद्र_गुटलकर #अपक्ष_उमेदवार #छत्रपती_संभाजीनगर #महानगरपालिका_निवडणूक

नेतृत्व आहे सर्वांच्या भरवशाचं, करणार उज्वल भविष्य प्रभागाचं..! #प्रभाग_२२  #आरती_रवींद्र_गुटलकर  #अपक्ष_उमेदवार  #छत्रप...
12/01/2026

नेतृत्व आहे सर्वांच्या भरवशाचं, करणार उज्वल भविष्य प्रभागाचं..!

#प्रभाग_२२ #आरती_रवींद्र_गुटलकर #अपक्ष_उमेदवार #छत्रपती_संभाजीनगर #महानगरपालिका_निवडणूक

तुमच्या हक्काची साथ, लक्षात ठेवा बटन नंबर आठ. #आरती_रवींद्र_गुटलकर  #प्रभाग_२२  #अपक्ष  #छत्रपती_संभाजीनगर  #महानगरपालिक...
11/01/2026

तुमच्या हक्काची साथ, लक्षात ठेवा बटन नंबर आठ.

#आरती_रवींद्र_गुटलकर #प्रभाग_२२ #अपक्ष #छत्रपती_संभाजीनगर #महानगरपालिका_निवडणूक

11/01/2026

ह्या प्रवासात प्रयत्न केलेत विलक्षण धैर्याचे,
या प्रवासात प्रयत्न केले आहेत शर्थीचे .....
होऊया साक्षीदार या विजयाचे...

#आरती_रवींद्र_गुटलकर #प्रभाग_२२ #अपक्ष #छत्रपती_संभाजीनगर #महानगरपालिका_निवडणूक

Address

New Hanuman Nagar
Aurangabad
431001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सौ आरती रवींद्र गुटलकर / Aarti Ravindra Gutalkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share