24/10/2024
25 ऑक्टोबर रोजी मला आशीर्वाद द्यायला नक्की या.
महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी 25 ऑक्टोबर रोजी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या उपस्थितीत माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. मागचे 5 वर्ष आमदार म्हणून काम करताना माझ्या जनहिताच्या प्रत्येक प्रयत्नाला, प्रत्येक उपक्रमाला तुमचे भक्कम पाठबळ कायम लाभले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सकाळी 9 वाजल्यापासून छत्रपती संभाजीनगर, औसा ते तहसील कार्यालय, औसा दरम्यान रॅली निघणार असून या रॅलीला हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहून मला आशीर्वाद द्यावेत ही नम्र विनंती.
BJP Maharashtra Devendra Fadnavis Abhimanyu Pawar Pariksh*t Pawar